पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Friday 7 August 2020

शाळा बंद..पण शिक्षण आहे*

दि..७ ऑगस्ट २०२०  वार - शुक्रवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- ११६)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

*महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*

*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
 
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload

*इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये  बदल करा*
DIKSHA द्वारे आपल्या सर्वांना दर्जेदार ई-साहित्य मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. आपल्याला हव्या असलेल्या इयत्तेनुसार ई- घटक हवा असेल तर आपण आपले प्रोफाईल अपडेट करणे आवश्यक आहे. कसे ते सोबतच्या व्हिडिओमध्ये पहा आणि आजच प्रोफाईल अपडेट करा.
https://bit.ly/33ooD1M


*आजचा विषय - इंग्रजी*

*इयत्ता पहिली*
Topic - English Words We Know
Introduction
https://bit.ly/2XxcuDI

Page 1
https://bit.ly/33y4sP4

 *इयत्ता दुसरी*
Topic - Activity Time 2
Introduction
https://bit.ly/31sKq5E

*इयत्ता तिसरी*
Topic - Revision 2
https://bit.ly/3kiRjz6

*इयत्ता - चौथी*
Topic - Words From Letters
Introduction and Explanation
https://bit.ly/2XvLF2S

*इयत्ता पाचवी*
Topic - A To Z
Activity - Alphabet G to Q
https://bit.ly/33y4EOi

Activity - Alphabet R To Z
https://bit.ly/3kjdi91

*इयत्ता सहावी*
Topic - The Wild Boar And The Fox
Introduction
https://bit.ly/3ifV6v8

Activity with action
https://bit.ly/2XsnfaD

Answer the questions
https://bit.ly/2EQyAut

*इयत्ता सातवी*
Topic - Warm Up With Tara And Friends
Activity
https://bit.ly/33uJm3Q

Activity of conversations
https://bit.ly/3kgLrq2

*इयत्ता आठवी*
Topic - Androcles and The Lion
Questions - Answers
https://bit.ly/2XAh9VL

Revise some Antonyms
https://bit.ly/2XzCfDx

*इयत्ता नववी*
Topic - The Fun They Had
English Work shop
https://bit.ly/2XxYg5C

Activity
https://bit.ly/2XA6uKu

*इयत्ता दहावी*
Topic - Basketful of Moonlight
https://bit.ly/33Jbl07

*उपक्रम ३९*
आपल्या इंग्रजी च्या पुस्तकातून कोणतेही १० शब्द निवडा. हे शब्द वापरून एक छानशी गोष्ट किंवा कविता तयार करा. ही गोष्ट किंवा कविता आपल्या पालकांना, भावंडांना सांगा.

*उपक्रम ४०*
 आपले आई वडील लहान असताना फोन कसे होते हे त्यांना विचारा. आजचे फोन आधीच्या फोनपेक्षा कसे वेगळे आहेत हे आपल्या वहीत लिहून काढा. दोन्ही काळातील फोनचे वर्णन करा .

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

No comments :

Post a Comment