दि..१५ ऑगस्ट २०२० वार -शनिवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १२४)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
*७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!*
*महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने* *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*
*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा -मग इयत्तेमध्ये बदल करा*
DIKSHA द्वारे आपल्या सर्वांना दर्जेदार ई-साहित्य मिळावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. आपल्याला हव्या असलेल्या इयत्तेनुसार ई- घटक हवा असेल तर आपण आपले प्रोफाईल अपडेट करणे आवश्यक आहे. कसे ते सोबतच्या व्हिडिओमध्ये पहा आणि आजच प्रोफाईल अपडेट करा.
https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय - परिसर अभ्यास १/भूगोल/कला*
*इयत्ता पहिली व दुसरी*
कंपोष्ट खताचे मूल्य
https://bit.ly/2A2XNQh
*इयत्ता तिसरी*
घटक - अबब! किती प्रकारचे प्राणी!
https://bit.ly/2E4B3RC
*इयत्ता - चौथी*
घटक - पिण्याचे पाणी
पिण्याच्या पाण्याची काळजी
https://bit.ly/3fXU718
*इयत्ता पाचवी*
घटक - पृथ्वीचे परिवलन
प्रस्तावना
https://bit.ly/39tY24c
पृथ्वीचे परिवलन
https://bit.ly/30Tkhy0
*इयत्ता सहावी*
घटक - पृथ्वी आणि वृत्ते
पृथ्वी आणि वृत्ते
https://bit.ly/2POhpfo
चला वृत्ते वापरू या
https://bit.ly/2PSpv6J
*इयत्ता सातवी*
घटक - सूर्य, चंद्र आणि पृथ्वी
प्रयोग
https://bit.ly/30VzQFm
चंद्रग्रहण
https://bit.ly/2DYpXOa
*इयत्ता आठवी*
घटक - पृथ्वीचे अंतरंग
प्रस्तावना, करून पाहा
https://bit.ly/3gRrPqx
भौगोलिक स्पष्टीकरण
https://bit.ly/2E7elbu
*इयत्ता नववी*
घटक - अंतर्गत हालचाली
प्रस्तावना
https://bit.ly/30UTtND
अंतर्गत हालचाली
https://bit.ly/3gZS0LC
*इयत्ता दहावी*
घटक - प्राकृतिक रचना व जलप्रणाली
भाग ३
https://bit.ly/30T35bM
*उपक्रम ५५*
स्वातंत्र्य म्हणजे काय? यावर विचार करा. त्या बद्दल आपल्या पालकांशी चर्चा करा. आपल्या आयुष्यात स्वतंत्रता का महत्वाची आहे यावर आपले मत आपल्या भावंडांना, पालकांना सांगा.
*उपक्रम ५६*
आपल्या देशाचा झेंडा कोणी बनवला? त्यात कोण कोणते रंग आहेत व ते का आहेत? यावर माहिती शोधा. त्याबद्दल आपल्या भावंडांशी, मित्र मैत्रिणींशी चर्चा करा.
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
*Stay home, stay safe!*
आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

No comments :
Post a Comment