पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Monday, 24 August 2020

शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १३३)

 दि..२४ ऑगस्ट २०२० वार -सोमवार


*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १३३)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


*महाराष्ट्र राज्याच्या शालेय     शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*


*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*

  

दीक्षा ऍप लिंक

https://bit.ly/dikshadownload


*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला* 

https://bit.ly/33ooD1M


*गौरी - गणपती उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*


गणपती उत्सवानिमित्त आजसुद्धा आपण कला/कार्यानुभवातील आणखी काही विशेष कृती करणार आहोत. त्या आपणही करून पाहा आणि त्याच्या फोटो किंवा व्हिडीओ सोबत दिलेल्या लिंकवर अपलोड करा.


*पर्यावरणस्नेही गणेशोत्सव*

https://bit.ly/2Yl7Toy


*गणेशमूर्तीसाठी आसन सजावट*

https://bit.ly/3hkYzbS


*गणेशोत्सवातील रांगोळी ५*

https://bit.ly/3ggJs1S


*गणेशोत्सवातील रांगोळी ६*

https://bit.ly/3ghMt1P


*गणेशोत्सवासाठी रांगोळी ७*

https://bit.ly/3hni5oi


आपण बनवलेल्या कलाकृतींचे फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करून आपले नाव, जिल्हा व शाळेची माहिती भरा आणि add file या बटनावर स्पर्श करून अपलोड करावयाची फाईल निवडा आणि submit या बटनावर स्पर्श करा.

https://forms.gle/YUuSKdmE6sFCFsuw5



दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.

https://bit.ly/3g2ONdy


*Stay home, stay safe!*


आपला

*दिनकर पाटील,*

*संचालक*

*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*



*(सदरील अभ्यासमाला ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैर वापर करू नये)*

No comments :

Post a Comment