*सन 2019-20 करिता स्टुडंट पोर्टल वर विद्यार्थी प्रमोशन करण्याची कार्यवाही* अद्याप ही काही शाळांनी विद्यार्थी प्रमोशन स्टुडंट पोर्टल या वेबसाईटवर जाऊन पूर्ण केले नाही*.
*तरी पुन्हा एकदा सर्व मुख्याध्यापकांना विनंती पूर्वक सुचित करण्यात येते की आपण आपल्या शाळेमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुढच्या वर्गात प्रमोशन करून घ्यावे एखादा विद्यार्थी इतर शाळेतून दाखल झाल्यास डिटॅच व अटॅच प्रक्रिया ताबडतोब करून घ्यावी कारण आपण केलेल्या प्रमोशन नुसारच यंदा विद्यार्थी निश्चिती म्हणजेच संच मान्यता होणार आहे. संचमान्यता लवकर करून शासनास पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती करण्याची कार्यवाही जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्वी करावयाची आहे त्या अनुषंगाने ऐनवेळी आपली संचमान्यता होण्याच्यादृष्टीने शाळेची माहिती अपूर्ण अथवा जनरल रजिस्टर नुसार विद्यार्थी संख्या ऑनलाइन पोर्टल ला दिसून न आल्यामुळे शाळेचे त्या योग्य शिक्षक अतिरिक्त होऊन कोणतेही नुकसान झाल्यास त्यास मुख्याध्यापक म्हणून व्यक्तीश: आपणास जबाबदार धरण्यात येईल याची सर्व मुख्याध्यापकांनी व्यक्तिशः नोंद घ्यावी*

No comments :
Post a Comment