पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Monday, 7 August 2017

INSPIRE AWARD 2017-2018

INSPIRE AWARD 2017 - 18 संपूर्ण मार्गदर्शन

INSPIRE AWARD 2017 - 18 संपूर्ण मार्गदर्शन
2017 - 18
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
◆महत्वपूर्ण सूचना◆
सर्व मुख्यद्यापाक, शिक्षक यांना सूचित करण्यात सत्र 2017-18 मध्ये आयोजित होणाऱ्या inspire award प्रदर्शनी करिता वर्ग 6 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांची नोंदणी सुरु झाली आहे ( प्रत्येक वर्गातून एक )


*नोंदणी :- 1 एप्रिल 2017 ते 15 ऑगस्ट 2017*

◆आवश्यक कागदपत्रे
◆शाळेचा लॉगिन id व पासवर्ड

*विद्यार्थ्यांचे व वडिलांचे पूर्ण नाव*

1. विद्यार्थ्यांचा फोटो

2. आधार कार्ड न.

3. बँक खाते क्रमांक

4. मोबाईल नं व इमेल

5. जन्म दिनांक व जात प्रवर्ग

6. मार्गदर्शक शिक्षक नाव

7. प्रकल्पाचे नाव

8. प्रकल्पाचे विषय
      A) Digital India
      B) Make in india
      C) Skill india
       D) Swachh Bharat
       E) Sawasth Bhatat
       F) Others
9. @ 300 शब्दामध्ये प्रकल्पाची माहिती
        ( सर्व माहिती इंग्रजी मध्ये )
10. Synopsis ( स्कॅन कॉपी )


*टीप :- सर्व शाळांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे,*

जर शाळेचा login id व Password विसरला तर one time registration करून लॉगिन id व पासवर्ड रिसेट करावा


◆सन 2017 - 18 साठी सर्व शाळेंनी नोंदणी करणे बंधनकारक केले आहे.चला तर मग आजच आपण आपल्या शाळेची नोंदणी करूया.

नोंदणी कशी करावी ? व संपूर्ण प्रक्रिया कशी आहे ? ह्या विषयी थोडी माहिती मी संकलित केली आहे.ह्या माहितीचा लाभ आपणास नक्की होईल.

INSPIRE AWARD थोडक्यात महत्वाचे :
Inspire Award योजनेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक शाळेला permanent registration Id घ्यावा लागणार आहे
त्यासाठी http://www.inspireawards-dst.gov.in/UserP/index.aspx या संकेत स्थळावर जावून school authority मध्ये For One Time Registration - Click Here. वर click करा
संपूर्ण माहिती भरून झाल्यावर तुमचा फॉर्म DA कडे जातो
Conformation आल्यावर दिलेल्या link च्या साह्याने तुमच्या शाळेचा पासवर्ड तयार करा

Registration हे online तसेच offline ही  करता येते
Offline Registration साठी Exel file डाऊनलोड करण्यासाठी तसेच विद्यार्थी यादीअपलोड करण्यासाठी Exel file डाऊनलोड करण्यासाठी खालील link वर क्लिक करा

No comments :

Post a Comment