संगणक शिक्षण
¤ संगणक शिक्षण ¤
Information and Technology च्या आजच्या युगात ज्ञानाचा प्रस्फोट होत आहे. दररोज नवीन काही तरी अनुभवास येत आहे. काल असणारी गोष्ट आज कालबाहय होत आहे. विविध प्रकारचह माहिती ऑनलाईन दयावी लागते व मिळवावी ही लागते. असे असतांना उदयाचे भावी सुजान नागरीक घडविण्याची सर्व शिक्षकांवर फार मोठी जबाबदारी आहे. बदलत्या काळानुसार अध्ययन व अध्यापनात बदल करणे आवश्यक आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत अधिक मनोरंजकता येण्यासाठी तसेच विदयार्थ्यांना एखादी संकल्पना करण्यासाठी आपण विविध माध्यमांचा वापर करू लागलो आहोत. उदा. Mobile,Computer, LCD, DVD, Two in one इ.
या माध्यमांचा वापर करताना असे आढळून येते की, याद्वारे शिकविलेला एखादा संबोध विदयार्थ्यांना पटकन समजतोच आणि त्यांच्या तो दिर्घकाळ लक्षातही राहतो. त्याशिवाय त्यांच्या मनातील भिती कमी होऊन त्या विषयाब'लची गोडी वाढते व अधिकाधिक माहिती मिळविण्याची उत्सुकता मुलांमध्ये निर्माण होते.
¤ सर्व शाळांना संगणक/लॅपटॉप /टॅब पुरविणे.
¤ अध्यापनात संगणकाचा प्रभावी वापर.
¤ संगणक हाताळण्यास विदयार्थ्यांना प्रोत्साहन व संधी देणे.
¤ शिक्षण विभागाचा ब्लॉग तयार करणे तो अपडेट ठेवणे.
¤ संगणकाच्या माध्यमातून विदयार्थ्यांचा वाढदिवस साजरा करणे.¤उदा.-प्रोजेक्टरच्या
साहाय्याने संबंधीत विदयार्थ्याचा फोटो व माहिती पडदयावर दाखवून सर्वांना माहिती
करून देणे.)
¤ विविध softwares शिक्षकांपर्यंत पोहचविणे व वापर करणे.
¤ शैक्षणिक डाटा ( उदा.- कविता,पुस्तके,पीडीएफ फाईल शिक्षकांपर्यंत पोहचविणे व
प्रभावी वापर करून घेणे.)
¤ शैक्षणिक चित्रपट, Inspiring Videos, फोटो यांचे संकलन करून सर्व शाळांना
वितरण करून कार्यवाही करणे.
¤ प्रत्येक महिन्यात Technosavvy शिक्षकांची कार्यशाळा आयोजन करणे.

No comments :
Post a Comment