मोबाईलची रँम कशी वाढवावी
*🍀मोबाईलची रँम कशी वाढवावी🍀*
android मोबाईल मद्ये low
रँम असल्या कारणाने त्याच्या Performence खुप खराब
होउन जातो. आपण खूप
गेम आणि अप आपल्या
मोबाईल मध्ये चालवु शकत
नाही
ते फक्त कमी रँम असल्या कारणाने
माझ्या खूप मिञांने मला एक प्रश्न विचारला की मोबाईल ची ram कशी वाढवावी तर मी आज मी त्या सर्व प्रश्नाचे उत्तर देणार आहे.
खूप लोक आजपण खुप जुने मोबाईल वापरतात. त्या मधे old operating system असते. उदा.cupcake ,donut,ginger,bread अनि honeycomb.हेजे old operating system आहेत. त्याज्यात processor आणि रॉम सुध्दा खूप कमी qulityची असते, त्या मुळे आपला फोन स्लो चालतो.
आपण ते काम मोबाईल मध्ये करतो ते सर्व काम रँम मध्ये चालु आसते
या करता फ़ोनची पूर्ण performance ram वर अवलंबुन असते,
जेवढी अपल्या फोनची ram जास्त असेल.जेवढा आपला फोन जास्त वेगाने काम करेल
काही app च्या मदति ने हे शक्य होंणार आहे
की आपण आपल्या फोनची ram वाढवु शकतो
secondary storage ची म्हणजे मेमोरीकार्डच्या मद्तीने.
समजा अपले मेमरीकार्ड 4gb च आहे आणि त्याच्यात 2 gb
जागा रिक्त आहे तर टी 2gb जागेचा वापर करू शकतो.
Ram वाढवन्याची प्रक्रिया
ram वाढवन्याचे अनेक मार्ग आहेत पण आज मी तुम्हाला एक सोफा मार्ग सांगणार आहे , तो की एका अँपच्या साह्याने करु शकतो ,
ROESOFT RAM EXPANDER [swap] हे अँप आपली मेमरीकार्ड विभागतो व आपल्या फोनची रँम वाढवतो, पण या करता आपला मोबाइल रुट असणे गरजेचे आहे, phone root कसा करावा हे दुसऱ्या पोस्ट मध्ये सांगतो...
*🍀-साहीत्य🍀*
1)एक रुटेड android phone
2)4GB मेमरीकार्ड
3)ROEHSOFT RAM EXPANDER (APPLICATION)
सुचना :-आपल्या मेमरीकार्ड मधील काही महत्वाचे असेल तर ते दुसऱ्या कश्यात COPY करुन ठेवा कारण जेव्हा आपण SWAP FILE बनवणार मेमरीकार्ड FORMAT होऊ शकतो
ANDROID फोनची रँम वाढावण्या करता खालील स्टेप पहा:-
पहीले आपला रुडेट मोबाईल मध्ये ROEHSOFT RAM EXPANDER हेअँप डाऊनलोड करा .
नंतर INTALL करा.
आपला फोन RESTARTकरा.
सर्व प्रथम ROEHSOFT RAM EXPANDER हे अँप खोला
सर्वात वरती ती पोपटी रंगाची लाईन आहे
ति (swapfile)तिच्यावर आपल्याला एक डाँट दिसेल.त्याला RIGHT SITE ला DARK
करा तेव्हढी MB ,GB ram वाढवायची आहे तेव्हढी DRAG करा, लाईन च्या बाजूला आपल्याला MB दीसेल, तेवढीMB RAM बनवायची आहे,तेवढे darg करा.
नंतर परत पोपटी लाईन दिसते तीला Swappiness म्हणतात .
त्याच्या वर एक डाँट असतो त्याला पुर्ण Right site ला darg करा
* नंतर active button वर touch करा.आणी Swapfile create होईपर्यंत वाट पहा.
* swap file 100 % create होण्यानंतर सर्व अँप बंन्द करा आणी एक वेळा आपला मोबाईल RESTAT करा, आपल्या phone ची RAMवाढलेली असेल,
सेटींग मध्ये जाऊन चेक करु नका कारण ही पध्दत फक्त Vertual ram वाढवते.हे सेटींग मध्ये दाखवत नाही आपला पण फोनचा वेग वाढलेला असेल

No comments :
Post a Comment