whatsApp ग्रुपची invite link तयार करा
whatsApp ग्रुपची invite link तयार करा
1) प्रथम whatsApp सुरु करून तुमच्या ग्रुपच्या नावावर क्लिक करा .
2) त्यानंतर समोर दिसणाऱ्या स्क्रीनवरील उजव्या कोपर्यातील अधिक या चिन्हावर क्लिक करा
3) आता स्क्रीनवर समोर तुम्हाला invite to group via link हा पर्याय दिसेल . या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढील स्क्रीन येईल त्या मध्ये तुम्हाला तुमच्या ग्रुपची लिंक http://chat.whatsapp.com/4zjskahd अशा स्वरुपात दिसेल
4) त्याखाली असणार्या पहिल्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या ग्रुपची लिंक इतर whatsApp ग्रुपला किंवा वैयक्तिक पाठवू शकाल .
5) लिंक सेंड करण्यापूर्वी तुम्हाला काही सूचना त्यात लिहायच्या असल्यास तुम्ही लिहू शकतात .
अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ग्रुपची लिंक तयार करू शकता

No comments :
Post a Comment