💎 *विद्यार्थ्याची आॕनलाईन अपलोड केलेली माहीती दुरुस्त करणे* 💎
*STUDENTS PORTAL/विद्यार्थी माहीती*
*विद्यार्थ्यांची मागिल वर्षी भरलेली/अपलोड केलेली चुकीची माहीती दुरुस्त करणेबाबत*
मागिल वर्षी विद्यार्थ्यांची आॕनलाईन माहीती अपलोड करतांना जर चुकली असेल तर ती माहीती दुरुस्त करण्याची सुविधा स्टूडंट पोर्टलला उपलब्ध झाले असून ती माहीती खालीलप्रमाणे मुख्याध्यापक यांच्या लाॕगीन वरुन दुरुस्त करावी .
https://students.maharashtra.gov.in
SELECT --- USER LOGIN
USERNAME-- येथे आपल्या शाळेचा UDISE टाकावा
PASSWORD -- येथे आपल्या शाळेचा पासवर्ड टाकावा
*दिसत असलेला कॕप्चा टाकून लाॕगीन व्हावे*
लाॕगीन झाल्यावर पुढिल कृती करावी
SELECT --
STUDENTS EENTRY
UPDATE STUDENTS DETAILS यावर क्लीक करावे
ACADEMUC YEAR - येथे शैक्षणिक वर्ष निवडावे
STANDARD -- येथे वर्ग निवडावा
STREAM -- NOT AVAILABLE
DIVISION -- येथे तुकडी निवडावी
GO
दिसत असलेल्या विद्यार्थी यादीमधून ज्या विद्यार्थ्याची माहीती दुरुस्त करावयाची आहे त्याच्या नावासमोरील UPDATE बटनावर क्लीक करुन सदर विद्यार्थ्याची खालील माहीती दुरुस्त करता येते
१)PERSONAL-- येथे पुढील माहीती दुरुस्त करावी नाव,लिंग,जन्म दिनांक,प्रवर्ग,धर्म,BPL होय/नाही,जनरल रजिष्टर नंबर(दाखल खारीज नंबर ),शाळा प्रवेश दिनांक व ईतर माहीती
२)DISABILITY-- YES/NO सिलेक्ट करुन संबंधित माहीती भरावी
३)BIRTH-- येथे NATIONALITY लिहावी
४)FAMILY-- येथे FATHER/MOTHER/GURDIAN यापैकी योग्य नाते निवडावे
५)ADDRESS-- येथे विद्यार्थ्याचा पूर्ण पत्ता लिहावा
६)BANK--येथे विद्यार्थ्याच्या बँक संबंधित माहीती लिहून प्रत्येक टप्प्यात माहीती सेव्ह करावी.
*अश्या प्रकारे एक एक विद्यार्थी निवडून प्रत्येकाची माहीती वरीलप्रमाणे अपडेट करावी*
*टिप-*
*सदर सुविधा सध्या काही शाळांच्या लाॕगीनला उपलब्ध झाली असून लवकरच सर्व शाळांना ही सुविधा उपलब्ध होईल*
No comments :
Post a Comment