*♦30 सप्टेंबर -शिक्षक संचमान्यता निकष ♦* 👆🏻
सर्व शिक्षक बांधवांना माहीतीस्तव कळविण्यास येते की,सध्या अस्तित्वात असलेल्या आपल्या शाळांमध्ये शिक्षक संचमान्यता शासनाच्या *28 ऑगस्ट 2015* च्या जी.आर.नुसार पुढीलप्रमाणे आहे.तरी आपल्या शाळेतील पद कमी होणार नाही किंवा कसे वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न करावेत ही विनंती.
*🔸प्राथमिक शाळा -1ते4/1ते5 साठी निकष 🔸*
1)सर्व विद्यार्थी *मिळुन 60 पर्यंत -2 शिक्षक.*
2)60 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास *प्रत्येक 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक.*
3)1ते4 किंवा 1ते5 मध्ये *वर्ग 3 किंवा 4 किंवा 5 मध्ये 20 विद्यार्थी* असतील तर अतिरिक्त 1 शिक्षक.
4) *मुख्याध्यापक मान्य पदासाठी*
1ते4 किंवा 1ते 5 ची पटसंख्या 136 असावी.
*🔸उच्च प्राथमिक शाळा :-5ते7 किंवा 6ते8 साठी निकष 🔸*
1)तिनही वर्ग मिळुन *36 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 3 शिक्षक* (1गणित/विज्ञान, 1भाषा,1सामाजिक शास्त्र)
2)विद्यार्थी संख्या *105 पेक्षा जास्त असल्यास 35 च्या* पटीने 1 अतिरिक्त शिक्षक
3) *मुख्याध्यापक* पदासाठी 91 विद्यार्थी संख्या आवश्यक
*🔸माध्यमिक शाळा -9वी ते 10 वी साठी निकष 🔸*
1) 9 वी 10 वी चे विद्यार्थी मिळुन *40 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 3 शिक्षक*(1भाषा,1गणित/विज्ञान, 1सामाजिक शास्त्र )
2)9 वी किंवा 10 वी कोणत्याही एका वर्गामध्ये 60 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 1 अतिरिक्त शिक्षक.
3) *मुख्याध्यापक* पदासाठी 91 विद्यार्थी असावेत.
*🔸संयुक्त शाळा -1ते7/1ते8/1ते10 असल्यास-मु.अ. पदासाठी निकष 🔸*
1) *101 विद्यार्थी संख्येस मुख्याध्यापक पद मान्य.*
टिप:-1)नवीन शाळा किंवा नवीन वर्ग ओपन करायचे असतील तर वेगळे निकष आहेत.
2)वरील निकष हे सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या संचमान्यतेचे निकष आहेत.
*3)जर शाळा 1ते7 किंवा 1ते8 किंवा 1ते10 किंवा 5ते 8 किंवा 8 ते10 असेल तर त्या शाळेत फक्त 1 च मुख्याध्यापक पद मान्य असेल.*
4) 5 ते7 किंवा 6 ते 8 या वर्गांसाठी *प्राथमिक पदवीधर शिक्षकाचे* पहिले पद गणित/ विज्ञान, दुसरे पद भाषा व तिसरे पद सामाजिक शास्त्र या विषयाचे जी.आर.नुसार.

धरणगाव ता. जि. जळगाव ची संच मान्यते नुसार 2018-19 ची मंजूर पदे शाळा नुसार पाहिजे
ReplyDelete