*सर्व मुख्याध्यापक व केन्द्रप्रमुख यानी सरल प्रणाली अंतर्गत शाळांची संच मान्यता करिता खालील प्रमाणे तात्काळ कार्यवाही करावी.*
*School Portal :*
1. School Portal मध्ये Basic माहिती finalize करावी.
2. Infrastructures -> वर्गखोलि बाबत माहिती finalize करावी.
*संच मान्यता portal:*
संच मान्यता portal मध्ये दि. १/१०/२०१८ रोजी कार्यरत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदनिहाय संख्या दि. १५ /१०/२०१८ पर्यंत भरुन Finalize करावी. विहित कालावधीत सदर माहिती न भरल्यास संबंधित शाळेची सन २०१८-१९ ची संच मान्यता होणार नाही याची नोंद घ्यावी.
*Student Portal :*
सन २०१८-१९ या वर्षीच्या संच मान्यता साठी दिनांक ०४/१०/२०१८ रोजी सायं ५:०० वाजता Student पोर्टल मधील शाळेची पट संख्या विचारात घेऊन संच मान्यता केली जाणार आहे,याची नोंद घ्यावी. सन २०१८-१९ च्या संच मान्यता च्या कामाचे वेळापत्रक खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
१) शाळा लॉगिन मधून केंद्र प्रमुख लॉगिन ला विद्यार्थी माहिती फॉरवर्ड करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १५/१०/२०१८
२) केंद्र प्रमुख लॉगिन मधून शाळेने पाठविलेली विद्यार्थी माहिती अंतिम करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १८/१०/२०१८

No comments :
Post a Comment