*स्टाफ पोर्टल महत्वाचे*
*स्टाफ पोर्टलवर शिक्षक डीटॅच आणि अटॅच ही सुविधा उपलब्ध झाली आहे*.
*डीटॅच*
१)बदलीपुर्वीच्या शाळेतुन आगोदर डिटॅच व्हावे .
२)डीटॅच झाल्यानंतर बीईओ लॉगिनला फॉरवर्ड करावे .
३)बीईओ लॉगिनवरुन व्हेरीफाय करुन घ्यावे .
*अटॅच*
१)बदली झालेल्या नविन शाळेत आगोदर अटॅच व्हावे .
२) अटाच झाल्यानंतर बीईओ लॉगिनला फॉरवर्ड करावे .

या प्रोसेस ने आपन डीटॅच व अटॅच ही प्रोसेस करुन घेवु शकतोत .
अनेकवेळा स्टाफ पोर्टलवरील आपले फॉर्म व्हेरीफाय झालेले नसतात त्यावेळी आपणाल डीटॅच ला प्रॉब्लेम येवु शकतो त्यामुळे सर्व फॉर्म व्हेरीफाय करुनच डीटॅच व्हावे . याची जबाबदारी स्वत: घ्यावी कारण चुकिचे फॉर्म व्हेरीफाय केल्याने भविष्यात अडचणी येवु शकतात . सर्व काम खात्रीशीर करावे .

No comments :
Post a Comment