प्रति
गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी
सांगली जिल्हा सर्व
विषय इयत्ता 5 व 8 वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करणेबाबत
उपरोक्त विषयास अनुसरून सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची माहिती त्या शाळांकडून जमा करून घेऊन ती माहिती eduonlinescholarship.com या संकेतस्थळावर गटशिक्षणाधिकारी लॉगिन मधून 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत update करावयाची आहे udate करण्याबाबत काही सूचना खालील प्रमाणे
1 *सोबत दिलेल्या आपल्या तालुक्यातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादीतील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते झेरॉक्स,आधार कार्ड झेरॉक्स, जर बँक खाते आई किंवा वडिलांचे असेल तर खातेधारकाचे बँक खात्याची झेरॉक्स जमा करून घ्यावे*
2 *बँकेचे नाव , IFSC code, account holder name, account holder Relation with student, adhar number of account holder, adhar number of student, पालकांचा मोबाईल नंबर, जर विद्यार्थ्याने शाळा बदलली असेल तर बदलेल्या शाळेचा udise नंबर, जिल्हा, तालुका इतकी माहिती शाळांकडून घेऊन update करावयाची आहे*
3 *शाळांनी सोबत दिलेल्या यादीतील आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची वरील सर्व माहिती सोबत दिलेल्या format मध्ये भरून सोबत विद्यार्थ्यांचे बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, जर बँक खाते आई किंवा वडिलांचे असेल तर त्या खाते धारकाचे देखील आधार कार्ड झेरॉक्स व बँक खाते झेरॉक्स आपल्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे मुख्याध्यापक सही निशी तात्काळ जमा करावेत*
4 *सदर माहिती सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत eduonlinescholarship.com या संकेत स्थळावर गटशिक्षणाधिकारी लॉगिन मधून update करावी व एक ही शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याची माहीती भरण्याचे शिल्लक राहू नये याची दक्षता घ्यावी व आपल्या स्तरावरून सदर बाबीचा आढावा घेण्यात यावा*
*सोबत तालुकानिहाय इयत्ता 5 व 8 वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी जोडली आहे*
*सोबत शाळांकडून घ्यावयाचा माहितीचा फॉरमॅट आहे*
********************************-******

**

No comments :
Post a Comment