पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Sunday, 27 August 2017

Ram speed

रैम स्पीड

रैम स्पीड

जास्त ॲप्समुळे मोबाईलची इंटरनल मेमरीवर लोड पडतोय .

रँम RAM व इंटरनल मेमरी INTERNAL MEMORY कमी आहे, जास्त ॲप्स वापरता येत नाही.

आपला मोबाईल कितीही जास्त Ram व Internal memory जास्त असणारा असेल परंतु आपणास एक वेळ अशी येतेच की कमी मेमरी असल्याने ॲप इन्स्टॉल होत नाहीत. Data pursuing due to low memory अशा प्रकारचा मेसेज येऊन नविन ॲप इन्स्टॉल होत नाहीत. मग यावर काही उपाय करता येईल का ?

बरेचजण अशावेळी मोबाईल बदलण्याचा व जास्त मेमरी/ रँमचा मोबाईल घेण्याचा सल्ला देतात. परंतु आपणास ही गोष्ट माहित नसते. की मोबाईल आपण जितका जास्त मेमरीचा वापरु तितकीच ॲप्सची मेमरी सुध्दा वाढत जाते. व त्याही मोबाईलमध्ये जास्त ॲप्स बसत नाहीत.

खालील काही तंत्राचा उपयोग करुन आपण इंटरनल मेमरी व रँम वाचवू शकतो.

आवश्यक तितकेच ॲप मोबाईलमध्ये असणारे  Pre - installed App uninstall करा किंवा disable  करा. (जे वापरत नाही तेच) लक्षात ठेवा जितके ॲप कमी, तितका डाटा कमी लागेल व मोबाईलही हँग होणार नाही.

Use external memory सेटींगमध्ये जावून प्रत्येक ॲप   external memory मध्ये move करा. यामुळे फोन मेमरीवर लोड येणार नाही.

मोबाईलमध्ये खूप ॲप असतात मात्र अनेक ॲप आपण महिन्यातून 1-2 वेळीच वापरतो. असे ॲप ```xender, share it, zapya``` इ. डाटा शेअरींग ॲपने दुसऱ्यास देऊन परत आपल्या मोबाईलमध्ये घ्या. व या ```.apk``` फाईल्स मेमरी कार्डमध्ये सेव ठेवा. जेव्हा गरज पडेल तेव्हा ॲप ```install``` करा, गरज संपली ॲप ```uninstall``` करा. यामुळे या ॲपची ```background``` प्रोसेज चालणार नाही. आणि आपला डाटाही वाचेल.

असे ॲप ठेवूच नका बँटरी वाचवणारे, डाटा वाचवणारे ॲप, ॲन्टी व्हायरस, टास्क किलर, फोन बुस्ट, मोबाईलची काळजी घेणारे ॲप, अनोळखी फोन क्रंमांकाचे नाव सांगणारे ॲप अशा प्रकारचे Fake ॲप unistall किंवा disable करा. या ॲपचा काहीच उपयोग नसतो. ऊलट बँटरी व डाटा खातात.

स्र्कीनवरील नोटीफिकेशन बंद करा-

आपण कितीही व्यस्त असाल व अर्जेंटपणे मोबाईल वापरावे लागते.
 अशा वेळी आपण जर नेट सुरु केले तर स्क्रीनच्या वरच्या बाजूला विविध नोटीफीकेशन यायला सुरु होतात. ते आपणास त्रासदायक वाटतात. म्हणून असे नोटीफीकेशन बंद करा. त्यासाठी पूढील प्रमाणे कृती करा.
      Setting => App setting => sekect app => turn off notification

गरज असेल तेव्हाच इंटरनेट सुरु करा. गरज संपताच नेट data बंद ठेवा.

No comments :

Post a Comment