📱 *ISM फॉन्ट IN मोबाईल* 📱
आपल्या मोबाईल मध्ये ism फॉन्ट मधील type केलेली word file किंवा Excel file आहे .पण आपल्याला वाचन करता येत नाही. काहीतरी वेगळेच अक्षर आपल्याला दिसतात.
त्याचे कारण असे आहे की तुमच्या मोबाईल मध्ये ism font नाही. आपल्या मोबाईल मध्ये ism फॉन्ट कसे इन्स्टॉल करावे?```
🎮खलील प्रमाणे कृती करा.
*WPS Office app इन्स्टॉल करा.*
*ism font आपल्या मोबाईल मध्ये एक फोल्डरात घ्या.*
*फोल्डर मधील ism फॉन्ट copy करा. दिलेल्या पाथवर जाऊन पेस्ट करा.*
*app manager किंवा my folder ओपन करा.*
*सेटिंग मध्ये show hide folder च्या समोर टिक करा.*
*WPS office फोन मेमरीत किंवा SD कार्ड मध्ये इन्स्टॉल केले असल्यास Android नावाचे फोल्डर आहे.*
```Path:-Android/data/cn.wps.office_eng/.cache/KingsoftOffice/.font/paste here```
Close all apps
ism word किंवा excel file in wps मोबाईल एप्स ओपन करा.
Ism फॉन्ट दिसू लागतील.
अशा तऱ्हेने आपण कोणतेही फॉन्ट आपल्या मोबाईल मध्ये पेस्ट करू शकता.
No comments :
Post a Comment