आपला वॉट्स अँप अकाउंट कस हँक होण्यापासुन सेफ ठेवू शकतो..
1) पहिले वॉट्स अँप सेटिंगमध्ये जा.
2) नंतर सेक्युरिटी मध्ये जा .
3) नंतर टू स्टेप्स व्हेरिफिकेशन मध्ये जाउन 6 digit पिन नंबर ठेवायचा आहे जसा तुमचा Atm नंबर असतो तसा , आणि हा 6 अंकी पासवर्ड तुम्ही सोडून दुसरा कोणाला ही सांगू नका,, ती सर्व माहीती गुपित ठेवा। जर कोणी तुमचा व्हाट्स अँप हैक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आधी तो 6अंकी पिन नंबर विचारला जाईल..तर plz आपण आपला ac safe ठेवा ,, आणि तुम्ही सुद्धा असल्या प्रकारातून सावध राहा , आणि हा message तुम्ही तुमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना लवकरच फॉरवर्ड करा,,, एक सेकंद जाईल but कोणाचा तरी जीव वाचेल,,

No comments :
Post a Comment