पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday, 22 August 2017

आपल्या मोबाईलमध्ये दुसऱ्याचे What's app

आपल्या मोबाईलमध्ये दुसऱ्याचे What's app
आपल्या मोबाईलमध्ये दुसऱ्याचे What's app


  सर्वप्रथम WhatsScan for Whatsapp हे 8.37 Mb चे app आपल्या फोनमध्ये डाऊललोड करून इन्स्टॉल करा.किंवा खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.whatscan

आपल्या मोबाइलमध्ये अॅप ओपन केल्यावर English भाषेची  निवडा करा. व् त्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारले जाईल तो तुमच्या पसंतीचा टाका.

 यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये क्यूआर कोड येईल.

 ज्याचे व्हॉट्सअॅप तुम्हाला उघडायचे आहे, त्याच्या फोनमधील whatsapp open करावे.

 उजव्या बाजूच्या तीन ठिब वर click करुन whatsaap web निवडावे।त्या ठिकाणी येणाऱ्या कोडने आपल्या मोबाइल मधील कोडला स्कॅन करावे.

कोड स्कॅन करताच दुसऱ्याचे व्हॉट्सअॅप तुमच्या फोनमध्ये सुरू होईल.

 ज्याचे व्हॉट्सअॅप तुम्ही उघडले आहे त्याचे सर्व मॅसेजेस तुम्ही वाचू शकाल.या व्हॉट्सअॅपवरील त्या व्यक्तीच्या चॅट लिस्टमधील लोकांसोबत तुम्ही चॅट करू शकता.

यानंतर अकाउंट लॉगआउट करायचे असल्यास अॅपच्या मेनू बारमध्ये जाऊन तुम्ही लॉगआउट करू शकता.

No comments :

Post a Comment