पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday, 22 August 2017

What's app वर अक्षांश व रेखांश कसे काढायचे ?

What's app वर अक्षांश व रेखांश कसे काढायचे ?


●ज्या ठिकाणाचे लोकेशन काढायचे त्या ठिकाणी आपण सर्व प्रथम उपस्थित रहा.

●आपल्या मोबाईल मधील google map हा app active ठेवा.तसेच location सुध्दा Active ठेवा.

त्यानंतर  आपल्या what's app वरील एखाद्या नंबर अथवा ग्रुप वर जा.

 ●वरती उजव्या कोपर्‍यात जे  पिन 📎(Attach)चिन्ह आहे, त्याच्यावर click करा.

●पाचवा ऑप्शन location वर click करा.

●आपल्या समोर आपण जेथे उपस्थित आहोत तो नकाशा दिसेल.

●खाली Send your current location असे बटण दिसेल, त्याच्यावर click करा.

●आपले लोकेशन सेंड झाले असेल.

●सेंड झालेल्या फोटो वर click करा.

●Maps वर click करा.

●त्यानंतर आपले लोकेशन दाखवण्यासाठी जे लाल सिम्बॉल असतो त्याच्यावर click करा.

●आपल्या समोर  आपले  लोकेशन चे अक्षांश व रेखांश आले असेल.

●आपण सेंड केलेला Map जर Chrome मधून ओपन केला तर अक्षांश व रेखांश कॉपी व पेस्ट करता येतो.

No comments :

Post a Comment