*PROJECT*
*The million computers can't replace one outstanding teacher.*'
*EVERY DAY WE TRY TO GIVE SOMETHING NEW TO OUR STUDENTS*'
*शनिवार विशेष* ;- *इंग्रजी लेखन सुधार प्रकल्प*
*इयत्ता* ;- *इयत्ता २री*
*विषय* ;- *इंग्रजी*
*प्रकल्पाचे नाव*;- *इंग्रजी Alphbet चार* *रेघीत लिहिणे*.
*प्रकल्पाची उद्दिष्टे*;-
१] *मुलांना इंग्रजी* *Alphabet चार रेघीत लिहिण्यास सवय लावणे*.
२] *मुला मध्ये इंग्रजी विषयाची अभिरूची निर्माण करने.*.
३] *मुलांचे हस्ताक्षर सुधारणा करने*.
*प्रकल्प साहित्य* ;- *चार रेघी* *वही,शिसपेन्सिल ,खोडरबर,पेन , फळा,खडू,पट्टी*.
*कार्यवाही* ;- *इंग्रजी alphabet चे चार रेघीतील खालील photo प्रमाणे* *वर्गीकरण केले,व मुलांचा लेखनाचा सराव घेतला*.
*फलनिष्पत्ती* ;-
*या प्रकल्पामुळे मुलांमध्ये इंग्रजी विषयाची अभिरूची निर्माण झाली*. *मुलांना प्रेरणा मिळून मुले इंग्रजी alphabet चार रेघीत लिहू लागली*.
*शब्दांकन* ;- *श्री. सुरज मन्सुर तांबोळी*

No comments :
Post a Comment