पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Sunday, 27 August 2017

Adobe image - Gif

Adobe ImageReady मध्ये Animated GIF इमेज कशी तयार करावी?

Adobe ImageReady मध्ये Animated GIF इमेज कशी तयार करावी?


Image, PowerPoint
आज आपण सोप्या पद्धतीने MS PowerPoint व Adobe Imageready च्या मदतीने Animated GIF इमेज कशी तयार करावी ते पाहूया.



वापरलेली सॉफ्टवेअर:
MS PowerPoint
Adobe ImageReady: फोटोशॉप सोबत हे Install होणारे सॉफ्टवेअर आहे. वेगळे शोधण्याची गरज नाही.
Adobe ImageReady पुढील प्रकारे चालू करू शकता.
स्टार्ट वर क्लिक करून Search Programs and Files येथे ImageReady असा सर्च द्या.
फोटोशॉप चालू करून File मेनुतून Edit in ImageReady हा ऑप्शन निवडा. अथवा Shift + Ctrl + M की प्रेस करा.


PowerPoint मधून इमेज तयार करणे.
PowerPoint ओपन करून त्यातील सर्व कंटेंट Ctrl + A करून Delete करा.

Insert Menu मधून Shapes मधून स्टार insert करा.

Star ला सिलेक्ट करून Format मधून त्याचा रंग बदला.
Right Click करून Edit Text ऑप्शन निवडा.

‘New’ असे टाईप करा. योग्य फॉन्ट साईज निवडा.

स्टार वर Right Click करून Save Picture As ऑप्शन निवडा.

डेस्कटॉपवर एक ‘image’ फोल्डर तयार करा व त्यात ही फाईल सेव करा.
 (Picture1.png)

आता या स्टार चा रंग बदला व पुन्हा ६ ची कृती करून फाईल सेव करा. (Picture2.png)


Adobe ImageReady मधून ते GIF मध्ये रुपांतरीत करणे.
Adobe ImageReady सुरु करा.

File → Import → Folder as frames वर क्लिक करा.

डेस्कटॉप निवडून त्याखाली ‘Image’ फोल्डर सिलेक्ट करा. आता वरीलप्रमाणे दिसेल.

0 Sec आहे तेथे right click करून दोन्ही फ्रेमची वेळ 0.5 सेकंद करा.

फाईल ऑप्शन निवडून Save Optimized as ऑप्शन निवडा.

नाव व लोकेशन निवडा. Save बटण क्लिक करा.

तुमची GIF इमेज तयार झाली. ती IE (Internet Explorer) मधून ओपन करा. ती Animate होईल.

No comments :

Post a Comment