**अंतरजिल्हा बदली विशेष*
*(एका जिल्ह्यातुन दुसर्या जिल्ह्यात )*
*अंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरतांना otp येऊन error येत असल्याबाबतचा प्रॉब्लेम NIC मार्फत सोडवण्यात आला आहे.*
*आता otp येऊन फॉर्म सबमिट होत आहे.*
***-****************************************
🔴 *आं.जि.ब. verify tab active झाले आहे.( WITH OTP)* 💐👍👍🔴
***************************************
🔥 *आंतरजिल्हा बदल्या-2018* 🔥
🍁 *बदली विशेष-मोबाईल OTP* 🍁
आंतरजिल्हा बदल्या-2018 अर्थात 3 रा टप्पा सुरु झालेला आहे. *दि.02.11.208 ते दि.15.2018* या कालावधीत बदली इच्छुक शिक्षकांना बदली फॉर्म भरता येतील.
*'Online बदली प्रक्रियेत बदली फॉर्म भरला नसताना बदली झाली,आमच्या परस्पर अन्य कुणीतरी आमचा बदली फॉर्म भरला'* अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या.
असा प्रकार घडू नये यासाठी Online बदली प्रकियेत या टप्प्यापासून *महत्वपूर्ण* बदल करण्यात आला आहे.
बदली अर्ज भरताना आता शिक्षकांना आपला *मोबाईल क्रमांक* नोंदवावा लागणार आहे.अर्ज Save करुन ज्यावेळी *Verification* करावयाचे आहे,त्यावेळी System कडून नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर *OTP* येईल.तो *OTP* नोंदवल्यानंतरच बदली अर्ज *VERIFY* होईल.बदली अर्जाच्या *Print* मध्येही नोंदवलेला मोबाईल क्रमांक येणार आहे.त्यामुळे परस्पर अर्ज भरला किंवा अर्ज भरला नसताना बदली झाली अशा तक्रारी होणार नाहीत.
*एप्रिल 2019 मध्ये सुरु होणाऱ्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतही मोबाईल OTP चा वापर होणार आहे.*
बदली प्रक्रियेत दुसरा आणखी एक *महत्वपूर्ण* बदल करण्यात आला आहे.यानुसार एकदा Save केलेला अर्ज *Delete* केला तर तो शिक्षक चालू बदली प्रक्रियेत *पुन्हा अर्ज करु शकणार नाही.* सदरहू शिक्षकाचे नाव *Transfer Portal* मध्ये चालू प्रक्रियेत पुन्हा दिसणार नाही.
सध्या फक्त *Application* ही tab उपलब्ध असून *Verification* ही tab अजून आलेली नाही.

No comments :
Post a Comment