पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Thursday, 7 February 2019

*सरल पोर्टल* *स्टुडन्ट पोर्टल महत्वाचे

*सरल पोर्टल*
*स्टुडन्ट पोर्टल महत्वाचे*

         *सर्व व्यवस्थापनच्या शाळांना सूचित करण्यात येते की,*
*स्टुडन्ट पोर्टल वर बहुतेक शाळांकडून विदयार्थ्यांच्या डुप्लिकेट/अतिरिक्त एन्ट्री झाल्या आहेत.*
*त्यामुळे सदर विद्यार्थी शाळा बाह्य मध्ये दाखवण्यात आले आहे त्यामुळे शाळा बाह्य  विद्यार्थी संख्या तालुका लॉगिन वर मोठ्या प्रमाणात दिसत आहे.*
*तरी या द्वारे आपणास सूचित करण्यात येते की सर्व डुप्लिकेट एन्ट्री डिलिट करण्याची सुविधा मु.अ. लॉगिन वर देण्यात आली आहे व तिला अप्रुव करण्याची सुविधा के प्र लॉगिन वर देण्यात आली आहे.*

   *👉🏻तरी ज्या शाळेंनी विद्यार्थी नाव दिसत नसल्याने किंवा अन्य कारणाने  विद्यार्थ्यांची डुप्लिकेट एन्ट्री केली आहे, अशा सर्व शाळांनी सदर विदयार्थ्यांना आपल्या लॉगिन वर जाऊन डिलिट करून केंद्रप्रमुख यांचे लॉगिनकडे अप्रुव करण्याकरिता फॉरवर्ड करावे.*

*त्यासाठी पूढील प्रमाणे कारवाई करावी.*

*➡ मु अ लॉगिन वर जाऊन मेंटेनन्स टॅब मध्ये 'डिलिट स्टुडन्ट टॅब' वर जावे व ज्या सत्रातील विद्यार्थ्यांची डुप्लिकेट एन्ट्री झाली आहे व ते विद्यार्थी Out of School केले आहे. अशा विद्यार्थ्यांची सत्र निहाय यादी दिसेल त्या यादीतील विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून केंद्रप्रमुख लॉगिन कडे फॉरवर्ड करावे.*

*➡ त्यानंतर केंद्रप्रमुख यांचे लॉगिन वर मेंटनन्स टॅब मध्ये शाळांनी फॉरवर्ड केलेली यादी दिसेल तिला कन्फर्म करून अप्रुव करावे.*

     *अशा प्रकारे सदर विदयार्थी सिस्टीम मधून डिलिट केल्या जाईल.*
      *सर्व शाळांनी दि १० फेब्रुवारी २०१९ पर्यंत वरील प्रमाणे कारवाई करावी.*


*Out of school केलेले विद्यार्थी delete करण्याची सुविधा Student portal वर उपलब्ध झाल्याबाबत.*




 _Out of school केलेल्या  विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमधून online कमी करता यावे म्हणून      Student portal मधील Maintenance या tab मध्ये  Delete student हा option दिलेला आहे._

*जर आपल्या शाळेतील विद्यार्थ्याची Duplicate Entry झालेली असेल तर असे विद्यार्थी आपल्या शाळेच्या लॉगीनवरून कमी करून घ्यावे.*
*त्यासाठी पुढिल प्रमाने कार्यवाही करावी.*

👇
_Maintance tab_ 

👇

_Delete student_

👇

_चेक box ला Right click करा._

👇

_Reason of Delletion मध्ये  Duplicate Entry निवडावे व शेवटी_ 

👇

_Delete Request forwarded to cluster Head ला click करावे._


_नंतर केंद्रप्रमुख लॉगीन वरून Request approve केल्यानंतर ते विद्यार्थी ऑनलाईन पटावरून कमी होतील._


_विद्यार्थी Delete करण्यासाठी Duplicate entry हा एकच पर्याय उपलब्ध आहे._

No comments :

Post a Comment