*Out of school केलेले विद्यार्थी delete करण्याची सुविधा Student portal वर उपलब्ध झाल्याबाबत.*
_Out of school केलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमधून online कमी करता यावे म्हणून Student portal मधील Maintenance या tab मध्ये Delete student हा option दिलेला आहे._
*जर आपल्या शाळेतील विद्यार्थ्याची Duplicate Entry झालेली असेल तर असे विद्यार्थी आपल्या शाळेच्या लॉगीनवरून कमी करून घ्यावे.*
*त्यासाठी पुढिल प्रमाने कार्यवाही करावी.*
👇
_Maintance tab_
👇
_Delete student_
👇
_चेक box ला Right click करा._
👇
_Reason of Delletion मध्ये Duplicate Entry निवडावे व शेवटी_
👇
_Delete Request forwarded to cluster Head ला click करावे._
_नंतर केंद्रप्रमुख लॉगीन वरून Request approve केल्यानंतर ते विद्यार्थी ऑनलाईन पटावरून कमी होतील._
_विद्यार्थी Delete करण्यासाठी Duplicate entry हा एकच पर्याय उपलब्ध आहे._

No comments :
Post a Comment