*आंतर जिल्हा बदली फॉर्म भरणे अंतिम मुदतवाढ*
*दिनांक 20/11/2018 दुपारी 5 वाजेपर्यंत*
****************************************
आंतर जिल्हा बदली संदर्भाने*
--------------------
*Verify tab active*
आतापर्यंत ज्या बांधवांनी आंतर जिल्हा बदलीमध्ये फॉर्म भरलेले असुन draft मध्ये save केले होते.ते आता आपला फॉर्म verify करु शकतील.कारण verify tab active झालेला आहे.
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की एकदा verify केलेला फॉर्म कोणत्याही परीस्थितीत delete किंवा change करु शकत नाही.
महत्त्वाचे म्हणजे *आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरतांना otp येऊन error येत असल्याबाबतचा प्रॉब्लेम NIC मार्फत सोडवण्यात आला आहे.*
*आता otp येऊन फॉर्म सबमिट होत आहे
*************-******
*अंतरजिल्हा बदली विशेष*
*(एका जिल्ह्यातुन दुसर्या जिल्ह्यात )*
*अंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरतांना otp येऊन error येत असल्याबाबतचा प्रॉब्लेम NIC मार्फत सोडवण्यात आला आहे.*
*आता otp येऊन फॉर्म सबमिट होत आहे.*

No comments :
Post a Comment