कोणी Open करू शकाणार नाही तुमच्या फोनचा पासवर्ड
*माहित असूनही कोणी Open करू शकाणार नाही तुमच्या फोनचा पासवर्ड, करा हे...*
गॅजेट डेस्क-आज आम्ही तुम्हाला एका अशा ट्रिकविषयी सांगत आहोत,ज्यामुले तुमच्या फोनचा पासवर्ड कोणीच क्रॅक करू शकणार नाही.तुम्हा एखाद्या समोर पासवर्ड टाकाला तरीदेखील तो तुमच्या फोनचा पासवर्ड उघडू शकाणार नाही.यासाठी तुम्हाला गूगल प्ले स्टोअरवरून एक अॅप डाऊनलोड करावे लागेल.याची साइज 5.81MB आहे.हे अॅप यूज करण्यासाठी अत्यंत सोपे आहे.Screen Lock-Time Password असे या अॅपचे नाव आहे.
👉🏼 *का उपयोगी आहे हे अॅप*
आपण फोनमधील डाटापासून दुसऱ्यांना दुर ठेवण्यासाठी फोनला पासवर्डने लॉक करत असतो.परंतु,एखाद्यासमोर पासवर्ड टाकून लॉक उघडल्यास त्याला आपला पासवर्ड माहित होतो.परंतु,या अॅपमुळे कोणी तुमच्या फोनचा पासवर्ड लक्षात ठेवला तरी ते उघडू शकणार नाही.

No comments :
Post a Comment