पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday, 2 August 2017

MDM

*@ MDM अत्यंत महत्त्वाचे @*
   *आपल्या केंद्रातील ज्या शाळेची शापोआ शिजवल्याची मागील माहिती भरायची राहिली आहे. त्या शाळांनी केंद्रप्रमुख लॉगिन वापरू न २ ते ६ तारखेदरम्यान आपल्या शाळेची मागील माहिती भरायची आहे. त्यासाठी खालील युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आजच्या आजच ही माहिती भरावी. हयगय करू नये.*

*User ID - केंद्रप्रमुखांचा*
*Password -    केंद्रप्रमुखांचा*

   

 *MDM मागील माहिती भरण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे* ⬇

*खालील वेबसाइट वर जाऊन केंद्रप्रमुख युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करा.*

   https://education.maharashtra.gov.in/mdm

*त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामधील वरच्या आडव्या पट्टीवरील -*
   *MDM Daily INFO वर क्लिक करा.*

  *आता तुम्हाला मागील ज्या तारखेची माहिती भरायची आहे किंवा भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे ती तारीख MDM Attendance Date मधून निवडा*.

*जर मागील माहिती भरायची असेल तर Total, Info received आणि pending या तीन पैकी Pending शब्द निवडा.*

*Management Type मध्ये तुमच्या शाळेला जे लागू होते ते निवडा.*

*Management Details योग्य निवडा. आणि त्यासमोरील Result बटनावर क्लिक करा.*

  *आता खाली cluster name मधील तुमच्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर डबल क्लिक करा.*

*आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची यादी दिसेल. यामध्ये आपली शाळा शोधा.तुमच्या शाळेची माहिती भरलेली नसेल तर सर्व कॉलम blank दिसतील. व सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये Add दिसेल.*

   *Add वर क्लिक केले की तुमच्या शाळेची त्या तारखेची माहिती भरण्यासाठी स्क्रीन येईल.*

  *माहिती भरा व वरील कोपर्‍यात Update शब्दावर क्लिक करा.*

*माहिती Successfully असा मेसेज येईल.*

     *अशी कृती ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची आहे त्या त्या वेळी MDM daily info वर क्लिक करायचे आहे*
     
                   *लक्षात ठेवा की केंद्रप्रमुख लॉगिन वरून फक्त मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरता येते. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती मात्र करता येत नाही*

No comments :

Post a Comment