*पॅनकार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली, ३१ ऑगस्टपर्यंत मुदत*
नवी दिल्ली : तुम्ही जर अजूनही आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक केले नसतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. अर्थ मंत्रालयाने लोकांना आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुरुवातीला १ जुलैपर्यंत मुदत होती पण आता ३१ ऑगस्टपर्यंत ती मुदत वाढवण्यात आली आहे.
सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा पॅन कार्ड रद्द होऊ शकतं. पॅन कार्ड आणि आधार लिंक नसेल तर इनकम टॅक्स रिटर्न देखील भरता नाही येणार आहे. टॅक्स चोरी थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.
केंद्र सरकारने १ जुलैपासून इनकम टॅक्स रिटर्न फाईल करन्याची मुदत वाढवली होती. ३१ जुलै इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे.
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀 *आपले आधारकार्ड पँनकार्ड शी कसे जोडावे..??* 🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋 *शासनाच्या निर्देशानूसार आपले आधारकार्ड पँनकार्ड शी संलग्न करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय सन २०१७/१८ या आर्थिक वर्षात आपण आपले रिटर्न फाईल आपण करू शकत नाही.किंवा आपले पँन कार्ड बाद होवू शकते.त्यासाठी आपले आधारकार्ड पँन कार्डशी त्वरीत संलग्न करून घेणे गरजेचे आहे.* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *आधारकार्ड पँनकार्ड शी संलग्न दोन पध्दतीने करू शकतो. त्यातील पहीली पध्दत अगोदर पाहू.. 1⃣ प्रथमतः खालील लिंक वर जा. https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/LinkAadhaarHome.html 2⃣ जे पेज ओपन होईल त्यात पँन कार्ड नंबर , आधार कार्ड नंबर टाका. 3⃣ त्याच्या खाली आधारकार्ड वर असलेले आपले नाव टाका. स्पेलिंग मिस्टेक्स नको. 4⃣ त्याच्या खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे कँप्च्या कोड टाका. व खाली दिलेल्या Link aadhaar या टँबवर क्लिक करा. तुमचा आधारनंबर पँनकार्ड नंबर शी लिंक झाले. हि प्रक्रिया आपण मोबाईल पण करू शकता. 🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄 दुसरी पध्दती ....* *आपण SMS पध्दतीने सुद्धा आधारकार्ड पँनकार्ड शी जोडू शकता. मेसेज बाँक्स मध्ये खालील प्रमाणे मेसेज टाईप करा ....... UIDPAN>12digit aadhaar no 10 digit pan no आणि पाठवा 567678 किंवा 56161 या नंबर वर............* 📲📲📲📲📲📲📲📲

No comments :
Post a Comment