*तासिका विभागणी*
*नवीन वेळापत्रक*
*2019- 2020*
संचालक साहेब पुणे यांच्या 5/10/2017 पत्रानुसार
*नवीन नियमाने 1ते 10 वर्ग प्रत्येक वर्गाला 48 तासिका सोमवार ते गुरुवार 8 तासिका पहली 40 मिनिटाची सात तासिका 35 मिनिटाची राहतील परिपाठ 10 मिनिट दररोज तासिका एकुण =48*
*शुक्रवारी एकूण 9 तासिका*
*शनिवारी एकूण 7 तासिका*
*सन २०१५- २०१६ ची संचमान्यता प्रत मिळाली असल्यास*
*दि. २८ आँगस्ट २०१५ व ८ जानेवारी २०१६ हे*
जी.आर.बघावे म्हणजे आपल्याला कळेल,
इ १ ते ५ ची संचमान्यता स्वतंत्र
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) १ ते १९ ------- ------- ०० (शासनाने हा निर्णय राखून ठेवला आहे)
२) २० ते ३० ------- ---- ०१
३) ३१ ते ६० ------- ---- ०२
४) ६१ ते ९० ------- ---- ०३
५) ९१ ते १२० ------- --- ०४
३० च्या पटीने विद्यार्थी संख्या
*६वी ते ८ वी साठी*
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) ३ ते ३५ ------- ०२
२) ३६ ते १०५ ------- ०३
३) १०६ ते १४० ---- ०४
४) १४१ ते १७५ ---- ०५
५) १७६ ते २१० ---- ०६
ह्या पटीत शिक्षक भरती केली जाणार उदा . ६वी , ७ वी ,८ वी प्रत्येकी एक विद्यार्थी असला तरी दोन शिक्षक पदे मंजूर .
*९वी व १०वी साठी*
४० विद्यार्थी मागे एक शिक्षक
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) २ ते ६० ------- ०३
२) ६१ ते १०० ---- ०४
३) १०१ ते १४० ---- ०५
४) १४० ते १८० ---- ०६
५) १८१ ते २२० ---- ०७
अश्या पध्दतीने ९वी व १० वी ची संचमान्यता मिळेल.सुरुवातीला दोन ते साठ (०२ ते ६०) विद्यार्थ्यांच्या मागे तीन शिक्षक पदे मंजूर
*फक्त ८ वी साठी*
३५ मुलांमागे ०१ शिक्षक उदा.
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) ०० ते १९ ---- ००
२) २० ते ३५ ---- ०१
३) ३६ ते ७० ---- ०२
४) ७१ ते १०५ ---- ०३
५) १०६ ते १४० ---- ०४
ह्यांचा पुढे शाळा सुरु होणार आहेत
६ वीपासून व ९ वी पासून जर शाळा १ ली ते १२ वी असेल तर सयुक्तपणे एकच मुख्याध्यापक असू शकतो ,
पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक पदासाठी शिक्षक संख्या मात्र यात इय्यता ५वीची शिक्षक संख्या धरली जात नाही.
शिक्षक संख्या - पर्यवेक्षक - उप HM
१) १६ ते ३० --- ०१ --- ००
२) ३१ ते ४५ --- ०१ --- ०१
३) ४६ ते ६० --- ०२ --- ०१
४) ६१ ते कितीही -- ०३ --- ०१
अशी असेल
*मुख्याध्यापक पदासाठी*
९ वी व १० वीची विद्यार्थी संख्या ९० पेक्षा जास्त असेल तरच शाळेला मुख्याध्यापक मिळेल उदा.विद्यार्थी संख्या ९० च्या पुढे पाहीजे ,
जर शाळा ६ वी ते १० वी असेल तर विद्यार्थी संख्या १०० च्या पुढे असावी .
शिक्षकांची पदे शाळेत जेवढ्या वर्ग खोल्या आहेत तेवढे शिक्षक पदे मंजूर होतील ,त्यासाठी २८/३/२०१५ ,८/१/२०१६ ,व १३/१२/२०१३ चा GR बघावा .
उदा.१८ शिक्षक पदे मंजूर असतील तर १८ वर्ग खोल्या पाहीजे + ०१ पर्यवेक्षक + ०१ मुख्याध्यापक -- २० होतात . पुर्वी आपण तुकडी ची मान्यता घेत होतो तशी आता शिक्षक पदाला मान्यता घ्यावी लागेल ,
या पध्दतीने संचमान्यता नसल्यास शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेकडे अपील करावे .
*संचालक साहेब पुणे 5/10/2017 यांच्या पत्रप्रमाणे दिवितीय सत्रापासून 1 ते 10 वि प्रयत्न 48 तासिका विभागणी*
24 एप्रिल 2017 पत्र नुसार सोमवार ते गुरुवार एकूण 8 तासिका पाहीली 40 मी बाकी 35 मी
*दर शुक्रवारी नवीन पत्रानुसार 9 तासिका पहिली 35 बाकी 30 मी*
*मात्र शनिवारी एकूण 7 तासिका पहिली 35 मी बाकी 30 मी*
🏒विषयनिहाय तासिका 🏑
⚽विषयनिहाय तासिका 🏏
⚽(इ.१ली ,२री )⚽
1- प्रथम भाषा = 16
2- इंग्रजी =7
3 - गणित=13
4 - कार्यानुभव _4
5- कला शिक्षण =4
6 - शारीरिक शिक्षण =4
एकूण =48
⚽इ.३री,४थी ⚽
1 - प्रथम भाषा =12
2 - इंग्रजी =7
3 - गणित =9
4 - प अभ्यास (भाग १ व २)=10
5 - कार्यानुभव =4
6 - कला/संगीत =3
7 - शारीरिक शिक्षण = 3
एकूण = 48
⚽(इ.५ वी )⚽
1- प्रथम भाषा =6
2 - द्वितीय भाषा =6
3 - तृतीय भाषा =7
4 - गणीत =8
5 - प अभ्याअभ1 = 6
6 - प अभ्याअभ2 = 6
7- कार्यानुभव =3
8 - कला/संगीत =3
9 - शारीरिक शिक्षण =3
एकूण =48
----------------
⚽(इ.६वी,८वी )⚽
1- प्रथम भाषा = 6
2 - द्वितीय भाषा =6
3 तृतीय भाषा =6
4 - विज्ञान = 7
5- गणीत = 7
6 - सामाजिक शास्त्रे = 6
7 - कार्यानुभव = 2
8 - कला/संगीत = 4
9 -शारीरिक शिक्षण = 4
एकूण = 48
⚽इ;9 वी ⚽
1)प्रथम भाषा -6
2)दिव्तिय भाषा व संयुक्त भाषा -6
3)तृतीय भाषा -7
4)गणित.बीजगणित"भूमिती -7
5)विज्ञाण व तंत्रज्ञान-7
6)सामाजिक शास्त्र -7
इतिहास व राज्यशास्त्र 4 ताशिका
भूगोल- 3 तासिका
*शालेय श्रेणी विषय* 7)आरोग्य व शारीरिक शिक्षण -3
8)स्वविकास व कलारसास्वाद -3
9)संरक्षण शास्त्र व एम.सी.सी स्कॉउट गाईड.नागरी संरक्षण वाहतूक सुरक्षा.एन.सी सी-2 * एकुण 48 तासिका
🏀⚽10वी 🏓🏸
1) प्रथम भाषा -6
2) द्वितीय भाषा किंवा संयुक्त-6
3) तृतीय भाषा -7 4)गणित (बीजगणितवभूमिती-7
5)विज्ञाण व तंत्रज्ञान -7
6)सामाजिक शास्त्र-7
ईतिहास व राज्यशास्त्र-4
तासिका
भूगोल व अर्थशास्त्र -3
तासिका
*शालेय श्रेणी विषय* 7)आरोग्य व शारीरिकशिक्षण-3
8) कलारसास्वाद-3 9)समाजसेवा /स्कॉऊट गाईड /नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा /संरक्षण शास्त्र /एन.सी.सी /व्यवसाय मार्गदर्शन-2
एकूण-48
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

No comments :
Post a Comment