पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday, 16 July 2019

जनरल सुचना

*जनरल सुचना*;---

*३१ जुलै पट निश्चिती होणार आहे असे गृहित धरून आपल्या शाळेच्या सरल वेबसाइट वरील students  data वरील विद्यार्थी व जनरल रजिस्टर वरील विद्यार्थी    जुळत्यात का ?हे मुख्याध्यापकांनी पाहणे.attach,dettach, out of school  process त्वरित करने त्यामुळे संचमान्यतेला त्रास होणार नाही*

*मुख्याध्यापकांचे नाव , मोबाइल नंबर बदली झाली असेल तर सरल वेबसाईट वर school ,student,staff portal वर लगेच update करून घेणे*

*अजूनही  शाळांनी students permotion केले नाही तरी permotion करून घेणे*

*अजूनही इ.१ली ची मुले   सरल online  ला अपलोड केली नाही तरी upload करने*

* *मुख्याध्यापकांनी Student  request पाठविने, स्विकारने , students attach detach करून घेणे*

*udise plus त्रूटी बाबत मुख्याध्यापकांना sms आला असेल तर डाटा अॉपरेटर शी संपर्क साधून त्रूटी दूर करून घेणे*

*तसेच नविन आलेले शिक्षक व बदलून गेलेले शिक्षक यांचे मुख्याध्यापकांनी आपआपल्या शाळेचे staff attach ,dettach process सुरु झाले का ते पाहून आपले staff शिक्षक  attach dettachकरून घेणे*

*विद्यार्थ्यांचे आधारकार्ड माहिती online update करने*
*संचमान्यतेच्या दृष्टीने १००% विद्यार्थ्यांच्याकडे आधारकार्ड  हवी*

*इ१ली च्या मुलांची १००% आधारकार्ड काढून घेणे आवश्यक आहे* *आधारकार्ड जवळच्या state  bank मध्ये काढून देतात*


*तसेच अत्यंत महत्त्वाचे*;--
*नविन नियमानुसार शासकीय कर्मचारी,नोकरदार,तसेच सर्वांच्या आधार वर पूर्ण जन्मतारीख हवी नुसते वर्ष नको ते सर्वांनी update व edit जवळच्या स्टेट बँकेतून आधारकार्ड काढण्याच्या केंद्रातून आपला मोबाइल नंबर सुध्दा जोडून घेणे आवश्यक आहे*

*अॉगस्ट अखेर नेट कॕफे मध्ये जावून सर्व नोकरदारांनी आपला आधारकार्ड व पॕनकार्ड लिंक करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे*

No comments :

Post a Comment