_*इयत्ता पहिली चे नवीन विद्यार्थी online नोंदवणे*_
*इयत्ता पहिली चे नवीन विद्यार्थी online नोंदवण्यासाठी खालील माहिती आवश्यक आहे.*
*सर्व माहिती इंग्रजीतून असावी विद्यार्थी नाव पण इंग्रजीत असावे.*
*1) विद्यार्थ्याचे पूर्ण नाव*
*2) जन्मतारीख* - *30/09/2013 किंवा त्यापूर्वीचीच असावी*
*3) लिंग*
*4) आईचे नाव*
*5) तुकडी*
*6) सेमी इंग्लिश आहे/नाही*
*7) जनरल रजिस्टर नंबर*
*8) शाळेत प्रवेश दिल्याची तारीख*
*9) शाळेत प्रवेश दिल्याची सुरुवातीची इयत्ता*
*10) प्रवेशाचा प्रकार - वयानुरूप/नियमित/25%rte*
*11) धर्म*
*12) संवर्ग - Sc/st/vja/ntb/ntc/ntd/ SBC/OBC/ general*
*13) दारिद्रय रेषेखालील आहे/नाही*
*14) शासकीय सेवा - वाहतूक भत्ता/गणवेश/उपस्थिती भत्ता यापैकी*
*माहिती वरील क्रमाने असावी.*
*● शै.सत्र २०१९-२० साठी आपल्या शाळेत इयत्ता १ ली मध्ये दाखल पात्र विद्यार्थी हा दि.३०.०९.२०१९ ला वय ६ वर्षें पूर्ण करणारा असावा.*
*● दि. ३०.०९.२०१९ ला सहा वर्षे पूर्ण न होणारे विद्यार्थी आपण पटावर दाखल केले असतील तर अशा विदयार्थ्यांना student पोर्टल वर दाखल करता येत नाही.*
*● या तारखेस ६ वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या विदयार्थ्यांना दाखल करताना/student पोर्टल ला माहिती/deta Upload करताना वय कमी असल्याने त्या Student चे जनरल रजिस्टर नंबर error दाखवतात.*
● *म्हणजेच ३०.०९.२०१३ पर्यंत जन्म तारीख असलेलेच नावे/विद्यार्थी deta Upload होतो*

No comments :
Post a Comment