*शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन सुरु आहे.*
*प्रमोशन करण्यापूर्वी आपल्या शाळेतून यापूर्वी दुसऱ्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आलेली असेल व ती पेंडिंग असेल तर ती Approve करावी. तसेच चुकीच्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आली असल्यास Reject करावी. मगच प्रमोशन करावे.*
*जिल्ह्यातील अनेक शाळांचे प्रमोशनचे काम पूर्ण झाले असून ज्या केंद्रातील शाळांनी अध्याप प्रमोशनसाठी सुरवात केलेली नसेल त्यांच्यासाठी*
प्रमोशन पूर्ण केल्यानंतर रिक्वेस्ट प्रोसेस पूर्ण करावयाची आहे.
*https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login*
वरील वेबसाईटवर क्लीक करून लॉगिन करून
*Promotion*
१) *1st to 8th standard*
२) *9th to 11th standard*
असे दोन टॅब सक्रिय झालेले आपणास दिसेल.शाळा *1 ते 8 वी* पर्यंतची असेल तर *1 ली ते 8* वी वर्गाला क्लीक करावे.
त्यानंतर आपल्या समोर एक विंडो येईल त्यामधील Add Report Date यावर किंवा ok ला क्लीक करावे त्यानंतर
*Exam result Date* 2018-19 ची तारीख टाकावी व महिना,वर्ष निवडावे.
उदाहरण . 01 may-19
*School opening Date*
तारीख टाकावी व महिना वर्ष निवडावे
उदाहरण . 17 June-19
अश्या प्रकारे तारीख टाकून *Save* या बटनवर क्लीक करावे.
त्यानंतर पुन्हा promotion टैब मधील 1st standard to 8th standard या
सबटॅब वर क्लीक करावे.
*Student statistics for2018-19* मध्ये दिसत असलेल्या वर्ग निहाय निळ्या रंगाच्या संख्येवर क्लीक करावे.
विद्यार्थी यादी येईल.
विद्यार्थ्यासमोर प्रगत/अप्रगत यामधील योग्य त्या बॉक्समध्ये टिकमार्क करावे त्यानंतर खाली दिले गेलेले लाल रंगाचे promotion या बटणावर क्लीक करावे.
*Process completed successfully*
असा मसेज येईल.
याप्रमाणे वर्गनिहाय विद्यार्थी प्रमोशन करावे.
आपणास 2018-19 च्या वर्गातील वर्गनिहाय विद्यार्थी 2019-20 या statistics report मध्ये प्रमोट झालेले दिसतील.
*शेवटच्या वर्गातील विद्यार्थी प्रमोशन नंतर Dropbox मध्ये उपलब्ध होतील.*
*9th to 11th standard*
*या टॅब वर विद्यार्थीच्या नावापुढे मिळालेले टक्के टाकून त्यांना प्रमोट करावे.*

No comments :
Post a Comment