पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Monday, 27 July 2020

शाळा बंद..पण शिक्षण आहे

दि..२७ जुलै २०२०  वार - सोमवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १०५)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

*मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य  यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*

*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
 
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy

*उपक्रम १७*
संतुलित आहाराचा अर्थ आपल्या पालकांना /शिक्षकांना विचारा. पाले भाज्या खाण्याचे काय फायदे आहेत हे जाणून घ्या. आज आपल्या घरी असलेल्या पालेभाज्यांची यादी करा व त्यांचे चित्र काढा.

*उपक्रम १८*
घरी जेवायला आज काय काय केले आहे ते पहा. कागदावर ताटाचा गोल काढून ते पदार्थ ताटात काढा आणि जवळच त्यांची नावे लिहा. ती बरोबर आहेत का तपासून घ्या. रोज एखादा पदार्थ कसा तयार करतात हे करताना नीट पहा. समजले नाही तर विचारा. पदार्थ आवडला तर 'छान झाले आहे' असे पालकांना सांगायला विसरू नका. त्यांना मदत करुका असेही रोज विचारा.

*आजचा विषय - मराठी*

*इयत्ता पहिली*
पाठ - बीज
https://bit.ly/32T0xMk

*इयत्ता दुसरी*
पाठ - डिंगोरी
 https://bit.ly/39rmkfp

*इयत्ता तिसरी*
पाठ - पडघमवरती टिपरी पडली
https://bit.ly/30Rt0j7

*इयत्ता - चौथी*
पाठ  - आम्हालाही हवाय मोबाईल
https://bit.ly/301SkDu

*इयत्ता पाचवी*
पाठ - वल्हवा रं वल्हवा
https://bit.ly/2OYUIow

*इयत्ता सहावी*
पाठ - गवत फुला रे गवत फुला
https://bit.ly/3g4dG8T

*इयत्ता सातवी*
पाठ - स्वप्न विकणारा माणूस
https://bit.ly/3hBKerd

*इयत्ता आठवी*
पाठ - माझ्या देशावर माझे प्रेम आहे
https://bit.ly/3389uld

*इयत्ता नववी*
पाठ - एक होती समई
https://bit.ly/2XdCDYr

*इयत्ता दहावी*
पाठ - बोलतो मराठी
https://bit.ly/3gdiIQs

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

No comments :

Post a Comment