पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Friday, 31 July 2020

शाळा बंद..पण शिक्षण आहे

दि..१ ऑगस्ट २०२०        वार - शनिवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- ११०)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

* मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग,  यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*

*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*

*आजचा विषय - परिसर अभ्यास १/भूगोल/सहशालेय उपक्रम*

*इयत्ता पहिली व दुसरी*
घटक - कचऱ्याचे विघटन
कचऱ्याचे व्यवस्थापन का महत्वाचे आहे?
https://bit.ly/3aF25d2

*इयत्ता तिसरी*
घटक - आपल्या अवतीभवती
https://bit.ly/30faQsr

*इयत्ता - चौथी*
घटक - साठवण पाण्याची
https://bit.ly/39IEqtj

*इयत्ता पाचवी*
घटक - आपली पृथ्वी आणि सूर्यमाला
प्रस्तावना, तारे, ग्रह
https://bit.ly/2DgmjPj

सूर्यमाला आणि सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू
https://bit.ly/3ggtJkh

*इयत्ता सहावी*
घटक - पृथ्वी आणि वृत्ते
आकृतीच्या साह्याने पाहू
https://bit.ly/39Mew7Z

वृत्तजाळी
https://bit.ly/2Djxmar

*इयत्ता सातवी*
घटक - सूर्य, चंद्र आणि पृथ्वी
प्रस्तावना
https://bit.ly/30docFl

चंद्रकला
https://bit.ly/3grFUuo

*इयत्ता आठवी*
घटक - स्थानिक वेळ व प्रमाण वेळ
हे नेहमी लक्षात ठेवा
https://bit.ly/39IAUPC

सांगा पाहू
https://bit.ly/2DqwSzd

*इयत्ता नववी*
घटक - वितरणाचे नकाशे
समघनी पद्धत
https://bit.ly/30dowUz

समघनी पद्धतीचे टप्पे
https://bit.ly/3gem71y

*इयत्ता दहावी*
घटक - 10 प्राकृतिक रचना व जलप्रणाली भाग 1
प्राकृतिक रचना व जलप्रणाली भाग 1
https://bit.ly/2W5caMm

*उपक्रम २७*
इंद्रधनुष्य कसा तयार होतो? त्यामध्ये किती व कोणकोणते रंग असतात? हे आपल्या भावंडांना/ पालकांना विचारा आणि त्या बद्दल माहिती जाणून घ्या.
कसे तयार होते?

*उपक्रम २८*
 इतरांशी स्वतःची तुलना करणे योग्य आहे का? यावर तुमचे मत काय आहे हे आपल्या पालकांना/ शिक्षकांना सांगा. त्यांचेही मत जाणून घ्या.

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

No comments :

Post a Comment