पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday, 29 July 2020

शाळा बंद..पण शिक्षण आहे

दि..२९ जुलै २०२०  वार - बुधवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १०७)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

* मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण  यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*

*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
 
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload

*आजचा विषय - गणित*

*इयत्ता पहिली*
घटक - वर - खाली
https://bit.ly/2D82Hge

*इयत्ता दुसरी*
घटक - गंमत रेषेची
https://bit.ly/304XWx3

*इयत्ता तिसरी*
घटक - बेरीज (बिन हातच्याची)
https://bit.ly/304xROp

*इयत्ता - चौथी*
घटक - बेरीज
बेरीज करा
https://bit.ly/3g9AbcS

*इयत्ता पाचवी*
घटक - बेरीज व वजाबाकी
बेरीज
https://bit.ly/305RHJq

*इयत्ता सहावी*
घटक - पूर्णांक संख्या
https://bit.ly/302LxcX

*इयत्ता सातवी*
घटक - मसावि व लसावि
तीन संख्याचा मसावि
https://bit.ly/2DgQjuf

*इयत्ता आठवी*
घटक - घातांक व घनमूळ
घनमूळ काढणे
https://bit.ly/39yBAH9

*इयत्ता नववी*
घटक - वास्तव संख्या
प्रस्तावना
https://bit.ly/3f5Nyt9

संख्यारेषेवरील परिमेय व अपरिमेय संख्या
https://bit.ly/3g9AjJo

*इयत्ता दहावी*
घटक - वर्गसमीकरणे
प्रस्तावना
https://bit.ly/3f5mlqo

वर्गसमीकरणे सोडवण्याचे सूत्र
https://bit.ly/3g8tac5

*उपक्रम २१*
एका मिनिटात तुम्ही किती फळे, भाज्या व फुले यांची नावे सांगू शकता याची शर्यत आपल्या भाऊ - बहिणींशी/ पालकांशी लावा. सगळ्यांनी मिळून ज्या फळांची, भाज्यांची, फुलांची नावे सांगितली त्याची यादी करा आणि आपल्या शिक्षकांना कळवा.

*उपक्रम २२*
आपल्या घरातील घडयाळाच्या दोन काट्यांमध्ये किती अंश कोन तयार होतो हे 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता असे प्रत्येक तासाला मोजा व त्याची नोंद करा .

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

No comments :

Post a Comment