2 october 2017
स्वच्छता दर्पण पुरस्कार
केंद्रीय राज्यमंत्री एस एस अहलुवालिया यांचे उपस्थितीत सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता दर्पण पुरस्कार स्वीकारताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अभिजित राऊत साहेब

स्वच्छ भारत दिवस अभियानाच्या तिसऱ्या वर्ष पुर्ती निमित्त "स्वच्छता ही सेवा" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
स्वच्छता दर्पण मध्ये सांगली जिल्हाचा देशात प्रथम क्रमांक आल्याबद्दल 2 ऑक्टोबर ला दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण जिल्ह्याला मिळाले.
यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्या मध्ये मा.श्री.एस.एस.अहलुवालीया राज्य मंत्री स्वच्छता व पेयजल,भारत सरकार यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सीईओ मा.अभिजीत राऊत आणि सरपंच म्हणून भिलवडी गावचे सरपंच धनंजय(दादा) सुभाष पाटील
*आपल्या सांगली जिल्ह्यासाठी हि अभिमानाची गोष्ट आहे*
******************************************
No comments :
Post a Comment