पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday, 26 September 2017

स्मार्टफोन लॉक झालाय?

स्मार्टफोन लॉक झालाय? डोन्ट वरी… ही ट्रिक वापरा

_अँड्रोईड स्मार्टफोन लॉक झालाय? डोन्ट वरी… ही ट्रिक वापरा डेटा न गमावता फोन पूर्ववत करा!_*


👉जर कधी स्मार्टफोनचा पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड विसरलात तर सर्वप्रथम एका मेमरी कार्डची आणि स्मार्टफोनची सोय करायची.

👉या दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये हे मेमेरी कार्ड insert करायचं. नंतर या स्मार्टफोन मधून Aroma File Manager हे अॅप्पलिकेशन डाउनलोड करावे. डाउनलोड करून झाल्यावर हे अॅप्पलिकेशन मेमोरी कार्ड मध्ये move करावं किंवा कॉम्प्यूटर मधून डाउनलोड करून ते नंतर मेमोरी कार्ड मध्ये move केलं तरी चालेलं.

👉त्यानंतर हे मेमोरी कार्ड त्या स्मार्टफोनमधून काढून तुमच्या locked झालेल्या (ज्याचा पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड तुम्ही विसरला आहात) स्मार्टफोनमध्ये insert करा.

👉यानंतर तुमच्या locked झालेल्या स्मार्टफोनची Power Key आणि Volume up key एकाच वेळी दाबून Recovery Mode ओपन करा. Recovery Mode ओपन करण्यासाठी प्रत्येक फोनचे Key Combination वेगवेगळे असतात.

👉या Recovery Mode मध्ये गेल्यावर Volume up आणी Volume down या बटनांच्या सहाय्याने Install Zip from SD Card या पर्यायावर यावे, हा पर्याय select करण्यासाठी मोबाईलचे मधले बटण दाबावे.

👉Install Zip from SD Card पर्याय निवडल्यावर SD कार्ड मधून Aroma File Manager चा path निवडून ते install करावे.

👉Aroma File Manager अॅप्पलिकेशन install झाल्यावर ते पुन्हा Recovery Mode मध्ये ओपन होईल.

👉या Aroma File Manager मधून settings मध्ये जावे, त्यात तुम्हाला सर्वात शेवटी Automount all devices on start हा पर्याय दिसेल. त्या या पर्यायावर क्लिक करा आणि exit करा.

👉आता पुन्हा Install Zip from SD Card या पर्यायावर यावे, हा पर्याय select करण्यासाठी मोबाईलचे मधले बटण दाबावे.

👉Install Zip from SD Card पर्याय निवडल्यावर SD कार्ड मधून Aroma File Manager चा path निवडून ते install करावे. Aroma File Manager अॅप्पलिकेशन install झाल्यावर ते पुन्हा Recovery Mode मध्ये ओपन होईल.

👉आता Data Folder या पर्याया मधील System Folde या पर्यायामध्ये जाऊन gesture.key किंवा password.key या फाइल्स शोधा.

👉यापैकी जी फाईल तुम्हाला दिसेल ती delete करा आणि exit करून तुमचा स्मार्टफोन reboot करा.

_reboot झाल्यानंतर तुमचा स्मार्टफोन सुरु होईल आणि पुन्हा तुम्हाला पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड विचारेल. तेव्हा जुना पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड न टाकता एखादा नवीन पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड enter करा आणि तुमचा अँड्रोईड स्मार्टफोन सुरु होईल._

No comments :

Post a Comment