Twitter कसे सुरु करावे
*मित्रांनो Twitter वर Account सुरू करणे एकदम सोपे आहे.*
*https://twitter.com*
या वेबसाईटवर क्लिक करा.
🌀 *नंतर sign up आणि Log in असे शब्द दिसतील. त्यामध्ये sign up वर क्लिक करा.*
➡ *आता Full name या रकान्यात आपलं नाव टाका. (पूर्ण नांव टाकायची आवश्यकता नाही.*
*उदा. Shivaji Nawale*
➡ *त्यानंतर phone number रकान्यात मोबाईल नंबर टाका.*
*sign up वर क्लिक करा.*
➡ *आपला नंबर verified करण्यासाठी एक टेक्स मेसेज मोबाईल मध्ये येईल. तो ओपन करून verify code number पाहून घ्या आणि तो कोड टाकून next करा.*
➡ *आता आपल्याला Twitter account वापरण्यासाठी पासवर्ड तयार करायचा आहे.तो तुम्ही तुम्हाला जो हवा आहे तसा करू शकता.*
*उदा.Rohan@123*
*पासवर्ड टाकून next वर क्लिक करा.*
➡ *आता इमेल आयडी विचारला जाईल. असेल तर टाका. नाही तर खाली not now वर क्लिक करा.*
➡ *आता choose username दिसेल. त्यामध्ये आपले नाव दिसते. खाली next वर क्लिक करा.*
➡ *आता step 1 to 4 दिसते. कोपर्यात next वर क्लिक करा.*
➡ *आता पुन्हा कोपर्यात follow शब्दावर क्लिक करा.*
➡ *ओपन झालेल्या पेज च्या उजव्या कोपर्यात next वर क्लिक करा.*
➡ *आता final step दिसेल. खाली app download दिसते. पण त्याकडे लक्ष न देता पुन्हा उजव्या कोपर्यात done शब्दावर क्लिक करा.*
🌀 *झाले Twitter account सुरू.*✔✔
No comments :
Post a Comment