पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday, 27 September 2017

पुस्तक - लेखक

🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝 पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📖प्लेईंग टू विन - सायना नेहवाल
📖हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे
📖टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख
📖हाफ गर्लफे्ड - चेतन भगत
📖प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर
📖आय डेअर - किरण बेदी
📖ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा
📖इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद
📖सनी डेज - सुनिल गावस्कर
📖द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग
📖झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील
📖छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत
📖श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
📖वाट तुडविताना - उत्तम कांबळे
📖अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे
📖एकच प्याला - राम गणेश गडकरी
📖कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे
📖यमुना पर्यटन - बाबा पद्मजी
📖पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे
📖सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर
📖गिताई - विनोबा भावे
📖उचल्या - लक्ष्मण गायकवाड
📖उपरा - लक्ष्मण माने
📖एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
📖भिजली वही - अरूण कोल्हटकर
📖नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर
📖माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर
📖श्यामची आई - साने गुरूजी
📖धग - उध्दव शेळके
📖ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर
📖एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर
📖गोतावळा, झोंबी - आनंद यादव
📖जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर
📖ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
📖बलूतं - दया पवार
📖बारोमास - सदानंद देशमुख
📖आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
📖शाळा - मिलींद बोकील
📖चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके
📖बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
📖गोलपीठा - नामदेव ढसाळ
📖जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल
📖मी कसा झालो - प्र.के.अत्रे
📖मी कसा घडलो - आर.आर.पाटील
📖सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर
📖ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील
📖उनिकी - सी. विद्यासागर राव
📖मुकुंदराज - विवेक सिंधू
📖दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास
📖बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर - सावित्रीबाई फुले
📖गितारहस्य - लोकमान्य टिळक
📖बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे
📖माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे
📖फकिरा - अण्णाभाऊ साठे
📖रामायण - वाल्मिकी
📖मेघदूत - कालीदास
📖पंचतंत्र - विष्णू शर्मा
📖मालगुडी डेज - आर.के.नारायण
📖माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी
📖महाभारत - महर्षी व्यास
📖अर्थशास्त्र - कौटील्य
📖अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय
📖माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी
📖रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद
📖प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
📖आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
📖दास कॅपीटल - कार्ल मार्क्स
📖एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दाल
📖द.गाईड - आर.के.नारायण
📖हॅम्लेट - शेक्सपिअर
📖कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे
📖कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण
📖ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी
📖शतपत्रे - भाऊ महाजन
📖प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण
📖माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर
📖निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर
📖दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम
📖स्पीड पोस्ट - शोभा डे
📖पितृऋण - सुधा मूर्ती
📖माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे
📖एक गाव एक पानवटा - बाबा आढाव
📖लज्जा - तस्लीमा नसरीन
📖मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग
📖कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
📖गोल्डन गर्ल - पी.टी.उषा
📖राघव वेळ - नामदेव कांबळे
📖आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर
📖गोईन - राणी बंग
📖सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग

No comments :

Post a Comment