पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Sunday 3 September 2017

Zoom app -VDO CONFERENCE

*आता वारंवार केंद्रशाळेत मीटिंगला न जाता व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मिटिंग अरेंज करून वेळ वाचवा*



*एका वेळी अनेक वर्गात अध्यापन करा*



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



*गुरुजनहो*



*आपला बराच वेळ हा केंद्रशाळेत मीटिंग मध्येच जातो , एका आठवड्याला कमीत कमी दोन वेळा आपल्याला केंद्र शाळेत केंद्रप्रमुखांबरोबर मीटिंग ला जावे लागते*



*आज बहुतेक शिक्षकांजवळ स्मार्ट फोन आहेत , आपल्या शाळेत wifi सुविधा आल्या आहेत*



*तुम्हाला अशा app चा वापर करून सहज केंद्र प्रमुख आपल्या केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांची सहविचार सभा एकाच वेळी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घेतील , ज्या द्वारे वेळ व पैसा नक्कीच वाचेल*



*आपला स्मार्ट फोन wifi शी जोडला असावा किंवा 3 g G किंवा 4 G नेटपॅक असावा , सोबत हेडफोन असावा*



*त्यासाठी आपल्याला वापरायचा आहे zoom app जो खालील लिंक वर क्लिक करून किंवा गुगल प्ले स्टोर वरून  डाऊनलोड  करून घ्या*



https://play.google.com/store/apps/details?id=us.zoom.videomeetings



*हा app डाऊनलोड केल्यानंतर sign up करा , त्यात योग्य माहिती भरा व वर next करा आपल्या इमेल आयडी वर कन्फर्म लिंक येईल ती confirm करा व येते आपला पासवर्ड तयार करून continue वर क्लिक करा*



*आता आपल्या mobile मध्ये इमेल आयडी व पासवर्ड टाकून sign in करा*



*Host Meeting वर क्लिक करा नंतर  Use Personal Meeting Id सुरु करा , तेथे दहा अंकी ID नंबर येईल तो सर्व मुख्याध्यापकांना द्या ( हा PMI सर्वांना उपलब्ध होईल जो app मध्ये sign in करतील , जो मीटिंग सुरु करणार आहे त्यांनी दुसऱ्याला द्यायची आहे)*



*आता start meeting वर क्लिक करायचा आहे*



*सर्व मुख्याध्यापक zoom app सुरु करतील त्यातील पहिला पर्याय Join a Meeting वर क्लिक करतील , केंद्रप्रमुखांनी दिलेला ID टाईप करून मीटिंग start करतील*



*सर्वांनी मोबाईल चे हेडफोन कानाला लावतील , सुरुवातील एकच बोलणारा स्क्रीन वर दिसेल नंतर बोटाने स्क्रीन आडवी स्क्रोल करा सर्व एका वेळी दिसतील व सर्वांचे बोलणे स्पष्ट ऐकू येईल*



*वरील app वापरण्यास खूप सोपा आहे , खूप चांगली voice आणि video clearity आहे*







*जर केंद्रप्रमुखांना एकाच वेळी केंद्रातील सर्व शिक्षकांना संबोधित करायचे असे तर खाली लिंक वर क्लिक करून zoom आपल्या pc वर इंस्टाल करा , pc वर start मीटिंग वर क्लिक करून केंद्राप्रमुखांचा ID type करा व मीटिंग start करा , स्पीकर असल्यास सर्व जण ऐकू शकतील*



*जर माईक व वेबकॅम असेल तर सर्व शिक्षक मीटिंग मध्ये एका वेळी सहभागी होतील*



https://download.freedownloadmanager.org/Windows-PC/Zoom-Meetings/FREE-4.0.38982.714.html



*फक्त 9.4 MB चा अप्लिकेशन आहे*





*एका वेळी आपल्या शाळेतील अनेक वर्गात अध्यापन करणे*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*या अप्लिकेशन ने सहज शक्य आहे जर आपल्या शाळेतील वर्गात मोठ्या स्क्रीन चे संगणक असतील आणि नेट जोडणी असेल तर सर्व संगणकात वरील zoom अप्लिकेशन डाऊनलोड करून zoom सुरु करा*



*जो अध्यापन करणार आहे त्याने आपला ID सर्वांना देवून सर्व वर्गात एका वेळी अध्यापन सुरु करता येईल*

        mobile साठी
   click  here


   p c  साठी

 click  here








No comments :

Post a Comment