पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday, 27 September 2017

भारत देश माहिती

भारत देश माहिती 

▃▃▃     मेरा भारत महान    ▃▃▃▃


आपणा सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशी माहिती
भारताने लावलेले शोध
🔰 बुद्धिबळ
🔰   शून्य
🔰 आयुर्वेद - २५०० वर्षांपूर्वी चरकाने लावला
🔰  जलपर्यटन (Navigation)- ६००० वर्षांपूर्वी, Navy हा शब्ददेखील संस्कृत शब्द ‘नौ’ ने तयार झाला आहे.
🔰 पृथ्वीला सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात हा शोध खरा भास्कराचार्यांनी शेकडो वर्षांपूर्वी लावला होता.
🔰 सर्जरीचा शोध २५०० वर्षांपूर्वी सुश्रुताने लावला होता. त्याकाळी सुश्रुत आणि त्याचा संघ, मोतीबिंदू, ब्रेन सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयव यासारख्या सर्जरी करायचे.
🔰 योग - ५००० वर्षांपूर्वी
🔰 मर्शिअल आर्टचा शोध बौध भिक्षुकांनी प्रथम भारतात लावला होता आणि त्यानंतर तो उत्तर आशियात गेला.
🔰जगातील पहिले विद्यापीठ (university) इ.स. पूर्व ७०० वर्षं – तक्षशीला विद्यापीठ जिथे जगभरातून १०,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे आणि ६० हून अधिक विषय शिकवले जायचे.
🔰ब्रिटीश राजवट येण्यापूर्वी इ.स. १७१८ ला भारत हा जगातील सर्वात श्रीमंत देश होता.
♦ भारताबाहेर:भारतीय ♦
🔹अमेरिकेतील ३८% डॉक्टर भारतीय आहेत.
🔸 अमेरिकेतील १२% वैज्ञानिक भारतीय आहेत.
🔹 NASA तील ३६% कर्मचारी भारतीय आहेत.
🔸Microsoft चे ३४% कर्मचारी भारतीय आहेत.
🔹IBM चे २८% कर्मचारी भारतीय आहेत.
🔸 Intel चे १७% कर्मचारी भारतीय आहेत.
🔹 Xerox चे १३% कर्मचारी भारतीय आहेत.
🔰अमेरिका, रशिया आणि चीनला स्पर्धा देणारी भारत ही जगातील एकमेव उत्कृष्ट स्पेस एजेन्सी आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान यशस्वीरीत्या पोहचवणारा भारत पहिला देश आहे आणि या यात्रेचा एकंदरीत खर्च हा हॉलीवूड चित्रपट Gravity च्या खर्चापेक्षाही कमी होता. २००८ मध्ये एकाच प्रयत्नात १० उपग्रह अंतराळात स्थिर करून भारताने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.
🔰 Satelite मध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
🔰दुध, काजू, नारळ, चहा, आलं, हळद आणि काळीमिरी उत्पादनात भारताचा पहिला तसेच गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर आणि मत्सोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांत लागतो.
🔰 जगातील सर्वाधिक गुराढोरांची संख्या भारतात आहे.
🔰 जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस भारतात आहेत (१.५० लाख)
🔰जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि इंजिनिअर भारतात आहेत.
🔰 हॉटमेल आणि प्लेटीअम चीप चे निर्माते भारतीय आहेत.
🔰एक वर्षाला ४०० हून अधिक चित्रपट निर्माण करणारी, ७२ लाख लोकांना रोजगार पुरवणारी आणि ६,००० करोड हून अधिक वार्षिक मिळकत असलेली बॉलीवूड ही जगातली एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे.
🔰स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक शाखा असलेली एकमेव बँक आहे.
🔰. टाटा, SBI, इन्फोसिस या जगातील उच्च २०० कंपन्यातील यादीत पहिल्या ५० मध्ये आहेत.
🔰जगातील सगळ्यात मोठी बुद्धिमान तरुण लोकसंख्या भारतात आहे. ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
🔰 प्रचंड गड-किल्ले, स्मारके आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 
👉१८ प्रमुख भाषा,
👉१,६०० द्वितीय भाषा,
👉२९ प्रमुख सण,
👉६,४०० जाती
   आणि उपजाती
👉७ संघराज्य,
👉२९ राज्य,        
👉६ मोठे धर्म,
👉५२ मोठ्या जमाती

No comments :

Post a Comment