इमेज फाईलची साईज कशी कमी करावी
इमेज फाईलची साईज कशी कमी करावी
कल्पना करा कि तुम्ही आत्ताच एखादया रोमांचीत ट्रिप वरुन परत आला आहात आणि तुम्ही तुमचे ट्रिपचे फोटो मित्रांसोबत शेअर करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहात. पण जर हे फोटो डिजीटल कॅमे-यातून किंवा स्मार्ट फोन मधून काढलेले असतील तर हे जास्त रिझोल्युशन मधील फोटो फेसबूक किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट वर अपलोड होण्यास खुप वेळ लागतो.
अश्या वेळी सर्वात सोपा उपाय म्हणजे या इमेजेसची साईज कमी करणे. इमेजची साईज कमी केली कि या इमेजेस लवकर अपलोड होतात, तसेच मोबाईल मध्ये सेव्ह करण्यासाठी कमी जागा लागते. फोटाशॉप सारख्या सॉफ्टवेअरचा वापर करुन आपण इमेजची साईज कमी करु शकतो. पण जर फोटोशॉप कॉम्प्युटर मध्ये नसेल किंवा ते वापरता येत नसेल तर?
यावेळी तुमच्या कडे पुढील दोन पर्याय आहेत -
1) Online web tools :
इंटरनेटवर reduceimages.com आणि shrinkpictures.com सारख्या अनेक वेब साईटस आहेत, जेथे तुम्ही ज्या इमेजेसची साईज कमी करावयाची आहे, त्या अपलोड करुन नंतर पिक्सेल, इमेज क्वालीटी यासारख्या गोष्टींची ठरवून त्यांची साईज कमी करता येते. पण येथे एका वेळी एकच इमेजची साईज कमी करता येते.
2) Software :
जर तुमच्या कडे साईज कमी करण्यासाठी अनेक इमेजे असतील तर मग imageoptimizer.net आणि Mass Image Compressor यारखे सॉफ्टवेअर फ्रि मध्ये डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावेत. यांत तुम्ही एकाच वेळी अनेक इमेजेसची साईज कमी करु शकाल. तसेच यात इमेजेस ची क्वालीटी आणि ती कोणत्या फॉरमॅट मध्ये सेव्ह करायची आहे यासारख्या गोष्टी ठरवू शकतात.

No comments :
Post a Comment