प्रति,
*गटशिक्षणाधिकारी(सर्व),*
जिल्हा आहमदनगर.
*प्री मॕट्रीक अल्पसंख्यक शिष्यवृत्ती 2017 - 18*
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन *फ्रेश* व *रिनिवल* फॉर्म भरण्यासाठी अगोदर मुख्याध्यापकांच्या सन 2016-17 च्या *Institute Login* मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध करुन घ्यावी.फक्त शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्याच विद्यार्थ्यांचे *Renewal* फाॕर्म भरावेत.उर्वरित विद्यार्थ्यांचे *Fresh* फाॕर्म भरण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना द्याव्यात.
*Institute Login* करण्यासाठी *ID* व *Password*उपलब्ध नसल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने अशा शाळांची खालील माहिती एकत्रित यादी करुन जिल्हा कार्यालयाकडून उपलब्ध करुन घ्यावेत.
*शाळेचा UDISE Number*
*शाळेचे पूर्ण नाव* *मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव*
*मुख्याध्यापकाचा Mobile No.*
*फ्रेश* व *रिनिवल*दोन्ही प्रकारचे फाॕर्म भरण्यासाठी अंतिम मुदत *३o सप्टेंबर २०१७* ही आहे.
त्याचप्रमाणे *www.scholarships.gov.in* ह्याच संकेतस्थळावर फॉर्म भरल्यानंतर मुख्याध्यापकांनी सन 2017-18 *Institute Login* ला आलेले सर्व *फ्रेश* व *रिनिवल* फाॕर्म संस्था प्रमुखांनी तपासणी करुन *Verification*करावयाचे आहेत. फार्म Verification केल्यानंतरच शिष्यवृत्ती फाॕंर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
आपल्या अधिनिस्त मुख्याध्यापकांना या बाबत अवगत करुन वेळेत online कामकाज पूर्ण करून घ्यावे.
*शिक्षणाधिकारी(प्राथ./माध्य.)*
*जि.प . सांगली

No comments :
Post a Comment