*BRC ATPADI*- *LIVE ONLINE*
*DEMO*
*महाराष्ट्र राज्यातील आॕनलाईन प्रशिक्षणाचा पहिला प्रयोग*
💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻
🎯 *विषय*- *Online education* *कार्यशाळा*
💥 *या पोष्टद्वारे सर्व शिक्षक बंधू व भगिनी यांना कळविण्यात येते की वरील विषयानुसार आॕनलाईन प्रशिक्षण आयोजित केले असून आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे.*
💢 *सदर प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी आपणाला खालील गोष्टी आवश्यक आहेत.* 👇🏻
📌 *१) _ZOOM CLOUD MEETING_ (निळे रंगाचे )नावाचे अॕप PLAY STORE वरुन आपल्या मोबाईलमध्ये इंस्टाॕल असावे.सदर अॕप ओपन करुन _JOIN MEETING_ वर क्लीक करुन __9923367858 (आयडी नाव - SURAJ MANSUR TAMBOLI )सदर आयडी नंबर टाकून _JOIN MEETING_ ह्या आॕप्शन वर _क्लीक_ करावे.तुम्ही लगेच ताबडतोब आॕनलाईन मिटिंगला जोडले जाल.*
📌 *२)स्पष्ट व चांगला आवाज येण्यासाठी हेडफोन आवश्यक.*
📌 *३)नविन काहीतरी शिकण्याची प्रबळ ईच्छा.*
📌 *४) 3G किंवा 4 G नेटवर्क*
♦ *आपना सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे* *BEO,TECHNOSAVY* *समाधानकारकरीत्या देतीलच ह्यात शंका नाही*. ♦
💥 *कोणाला सहभागी होता येईल -*
👨💼👨💼👨💼👨💼👨💼👨💼👨💼👨💼👨💼👨💼👨💼
*१)शिक्षक २)केंद्रप्रमुख ३)विस्तार अधिकारी ४)गटशिक्षणाधिकारी ५)जिल्हा शिक्षणाधिकारी*
*ज्याप्रमाणे टिव्ही/दुरदर्शन वर बातम्यामध्ये चर्चा/परीसंवाद असतो त्याप्रमाणे सदर प्रशिक्षण असेल.आपण सर्व एकमेकांना LIVE/प्रत्यक्ष बघू शकतो*
🎯 *प्रशिक्षण दिनांक-*
*13/09/2017 बुधवार*
🔹 *वेळ-*
*रात्री 8 ते 9*
💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎
*व्हा तंत्रस्नेही 🔰📱रहा तंत्रस्नेही*
📱 *सदैव आपल्या सोबत- *BRC ATPADI*📱
🔻 *आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे नामवंत तज्ज्ञ देतील* 🔻👇🏻
*BEO*
*APP link*
https://play.google.com/store/apps/details?id=us.zoom.videomeetings
*सुरज मन्सुर तांबोळी*
*9421225328*

No comments :
Post a Comment