GIF (Video) इमेज तयार करा
व्हाट्सअपमधे GIF (Video) इमेज तयार करा
1) प्रथम आपले व्हाट्सअप ओपन करून आपण ज्यांना इमेज पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट करा.2) त्यानंतर gallery मधील विडीओ मधून कोणताही एक विडियो सिलेक्ट करा.
3) आता हा व्हीडीओ सेंड करण्यापूर्वी ६ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी लांबीचा करून घ्या
4) ज्यावेळी तो ६ सेकंद वा त्यापेक्षा कमी लांबिचा होईल त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ कॅमेराचे चिन्ह जावून तेथे GIF असे नाव दिसेल.त्यावर क्लिक करा.
5) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल.
6) आता तुम्ही ही GIF इमेज सेंड करण्यासाठी तयार आहे.
No comments :
Post a Comment