*बदली पोर्टल बाबत महत्वाचे*
*दि.30/09/2017*
गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख यांनी आपल्या तालुक्यातील सर्व केंद्रातील मुख्याध्यापक/ शिक्षक
-----------******-------------
जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना या पोस्ट द्वारे सूचित करण्यात येते की
जिल्ह्यासाठी संवर्ग 4 मधील शिक्षकांना बदली फॉर्म भरण्यासाठी लॉगिन उपलब्ध करून दिलेले असून दिलेल्या वेळेत आपले बदली फॉर्म भरून घ्यावेत.कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही.याची नोंद घ्यावी.
➡ *जे बदलीपात्र शिक्षक संवर्ग 1 संवर्ग 2 व संवर्ग 3 यामधील शिक्षकांच्या बदलीने विस्थापित झालेले आहेत म्हणजेच ज्या बदलीपात्र शिक्षकांना संवर्ग 1 संवर्ग 2 व संवर्ग 3 मधील शिक्षकांनी बदलीसाठी खो दिला असल्याने ज्यांची बदली झालेली आहे अशा शिक्षकांची यादी*
या पोस्टसोबत पाठवीत आहे.
*या यादीत असणाऱया शिक्षकांनीच संवर्ग 4 मध्ये आपला बदली फॉर्म भरावा या यादी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही शिक्षकांनी संवर्ग 4 मध्ये बदली फॉर्म भरू नये.*
*महत्वाची सूचना*
*यादीतील सर्व शिक्षकांनी बदली फॉर्म भरणे आवश्यक आहे कारण एखाद्या शिक्षकाने बदली फॉर्म भरला नाही तर अशा वेळी त्या शिक्षकास सिस्टीमद्वारे शाळा देवून त्यांची बदली केली जाईल व त्यानंतर अशा शिक्षकांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.याची नोंद घ्यावी.* शिक्षणाधिकारी प्रा जिल्हा परिषद सांगली
1) सवंर्ग- 1, संवर्ग-2 ,संवर्ग-3 मधील शिक्षकांच्या बदलीमुळे विस्तापित झालेले जिल्हा परिषद सांगली संवर्ग-4 शिक्षक बदली यादी

Download
No comments :
Post a Comment