पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday 27 September 2017

महाराष्ट्राबाबत माहिती

महाराष्ट्राबाबत माहिती

महाराष्ट्राबाबत माहिती
स्थापना -  01 मे 1960
राजधानी - मुंबई
राज्यभाषा - मराठी
एकूण जिल्हे - 36
एकूण तालुके -  355
( मुंबई उपनगर मधील अंधेरी बोरीवली कुर्ला ही फक्त शासकीय कामासाठी केलेली 3 तालुके मिळुन 358
 (355 + 3 = 358)
ग्राम पंचायत -  28,813
पंचायत समित्या 355
 एकूण जिल्हा परिषद - 34
आमदार विधानसभा  288
आमदार विधानपरीषद 78
महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
सुमद्रकिनारा - 720 किमी
नगरपालिका - 226
महानगरपालिका - 27
27 वी मनपा पनवेल 1oct 2016
शहरी भाग - 45.2 %
ग्रामीण भाग 55 .8 %
लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
महाराष्ट्राने देशाचा 9.36 % प्रदेश व्यापला आहे
महाराष्ट्राची घनता 365
देशातील 9.29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते.
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - पुणे  ( 94.3 लाख )
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - सिंधुदुर्ग (8.50 लाख)
संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
सर्वात कमी साक्षर जिल्हा
जनगणना 2011नुसार नंदूरबार 64.4 %
2014  पासुन पालघर 57.14 %
MH लिंग गुणोत्तर  - 929
सर्वाधिक रत्नागिरी - 1122
MH बाल लिंग गुणोत्तर - 894
सर्वाधिक पालघर - 967
महाराष्ट्रातील सर्वात जास्त निरक्षर लोक पुणे जिल्ह्यात  (10.71लाख ) आहेत.
अनुसुचित जाती पुणे प्रथम क्रमांकावर
अनुसुचित जमाती नाशिक प्रथम क्रमांकावर
महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
महाराष्ट्रातील उंच शिखर  कळसूबाई (1646मी)
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )
पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - रत्नागिरी
जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
पहिला संपूर्ण डिजीटल     जिल्हा - नागपुर
(Oct 2016)

No comments :

Post a Comment