पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थ्याच्या संदर्भाने.विषय----- मराठी
*महत्वाचे...............*
*पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थ्याच्या संदर्भाने.......*
*विषय----- मराठी*
नुकताच पायाभूत चाचणीमध्ये मराठी विषयाचा पेपर झाला. सर्व शाळांनी पेपर छान नियोजनात घेतले.
*आता पेपर तपासून गुणदान करणे ----*
दि. 14 जुलै 17 च्या शासन निर्णयाने प्रगत विदयार्थ्याची व्याख्येत अंशतः बदल झाला.
वर्ग 2 री ते 8वी पर्यंत
क्षमता प्रगत टक्केवारी
मूलभूत क्षमता ----- 75% गुण
त्या इयत्तेतील क्षमता ---
*मूलभूत क्षमता यामध्ये वाचन व लेखन यावर आधारित प्रश्न आहेत.*
*या दोन्ही मिळून विदयार्थ्याला एकूण 100 % पैकी 60 % गुण मिळणे आवश्यक आहे. ओव्हरआॅल जर 60 % पुढे गुण मिळाले पण मूलभूत क्षमतेत 75%पेक्षा कमी गुण मिळाले तर तो विदयार्थी प्रगत समजला जाणार नाही याउलट मूलभूत क्षमतेत 75% व इतर क्षमतेतील गुण मिळून सर्व मिळून 60 % गुण मिळाले तर तो विदयार्थी प्रगत समजला जाईल*.
*वरील बाब या चाचणीत व पुढील चाचण्यामध्ये लक्षात घ्यावी. त्यानुसार शाळास्तरावर पेपर तपासून गुणदान करण्यात यावे. वरील माहिती जर शिक्षकांना नसेल तर प्रगत व अप्रगत विदयार्थी यांच्या संख्येचे गणित बिघडू शकते*.
*तरी या संदर्भासाठी 14 जुलै चा शासननिर्णय सर्वांनी वाचून घ्यावा.*

No comments :
Post a Comment