सर्व विषय प्रगत कोण
सर्व विषय प्रगत कोण
*१) भाषा*
*ज्या विद्यार्थ्याला वाचन व लेखन या प्रत्येक मुलभूत क्षमतेत ७५ टक्के किंवा पेक्षा अधिक गुण व भाषा विषयात ६० टक्के पेक्षा अधिक गुण हवेत म्हणजे अ व ब श्रेणी हवी*
*२) गणित*
*विद्यार्थ्याला संख्यज्ञान व संख्येवरील क्रिया या मुलभूत क्षमतेत ७५ टक्के किंवा त्या पेक्षा गुण हवेत व गणित विषयात अ व ब श्रेणी हवी आहे*
*३) इंग्रजी (तृतीय भाषा )*
*विद्यार्थ्याला ६० पेक्षा अधिक गुण हवेत म्हणजे अ व ब श्रेणी हवी*
*४) विज्ञान*
*विद्यार्थ्याला ६० टक्के पेक्षा अधिक गुण हवेत म्हणजे अ व ब श्रेणी हवी*
*वरील निकष पूर्ण करणारा विद्यार्थी प्रगत समजावा*
*आपल्याला वरिष्ठ कार्यालयास कोणत्याही प्रकारे गुण हार्ड कॉपी मध्येभरून द्यायचे नाही न्युपा कडून एक अॅप विकसित केले आहे त्यात ऑनलाईन किंवा ऑफलाईन गुण भरून द्यायचे आहेत*
♠♣♠♣♠♣♠♣♠♣♠
त्या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत...
🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆
🌷इ.२री साठी 🌷
💎 २५ ते ३० - अ
💎 १९ ते २४ - ब
💎 १३ ते १८ - क
💎 ० ते १२ - ड
🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆
🌷इ.३री ४थी 🌷
🎯३३ ते ४० - अ
🎯२५ ते ३२ - ब
🎯१७ ते २४ - क
🎯० ते १६ - ड
🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆
🌷५ वी ६ वी साठी 🌷
🚩 ४१ ते ५० - अ
🚩 ३१ ते ४० - ब
🚩 २१ ते ३० - क
🚩 ० ते २० - ड
🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆
७ वी ८ वी साठी
🎯 ४९ ते ६० - अ
🎯 ३७ ते ४८ - ब
🎯 २५ ते ३६ - क
🎯 ०० ते २४ - ड

No comments :
Post a Comment