दि..२३ सप्टेंबर २०२० वार -बुधवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६३)*
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
*DIKSHA अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
*इंस्पायर अवॉर्ड मानक* हा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारा व नॅशनल इनोवेशन फाउंडेशन ऑफ इंडिया संचालित कार्यक्रम आहे. त्याचा मुख्य उद्देश किशोरावस्थेतील ( वर्ग 6 वी ते 10वी म्हणजे वय वर्ष 10 ते 15 वर्ष ) प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचलित शासनमान्य विद्यालये, सरकारी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तरी आपण आपला सहभाग नोंदवावा. याकरीता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वेब पोर्टल E- MIAS च्या वेबसाईटला http://www.inspireawards-dst.gov.in/ भेट द्यावी आणि आपल्या शाळेस नामांकन भरण्यास सांगावे. नामांकन पाठविण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. तरी आपण सर्वांनी inspird award स्पर्धेत भाग घ्यावा. अधिक माहितीसाठी *खालील व्हिडीओ पाहावा.*
https://bit.ly/2FFAQoV
*आजचा विषय - गणित*
*इयत्ता पहिली*
घटक - ५ ची ओळख व लेखन
https://bit.ly/2RMP8XF
*इयत्ता दुसरी*
घटक - स्थानिक किंमत म्हणजे काय- प्रस्तावना
https://bit.ly/3hSekqr
*इयत्ता तिसरी*
घटक - मापन- लिटरची समज
https://bit.ly/3chCqcU
*इयत्ता चौथी*
घटक - नाणी व नोटा- नाणी व नोटा यांची मोड
https://bit.ly/2FUK2WK
*इयत्ता पाचवी*
घटक - वर्तुळ- त्रिज्या, जीवा व व्यास
https://bit.ly/2RP1RsI
*इयत्ता सहावी*
घटक - विभाज्यता- प्रस्तावना
https://bit.ly/3hRfz9f
*इयत्ता सातवी*
घटक - बैजिक राशी व त्यांवरील क्रिया- चल, सहगुणक
https://bit.ly/3chCDNe
*इयत्ता आठवी*
घटक - बैजिक राशींचे अवयव- गुणोत्तरीय बैजिक राशी
https://bit.ly/32Rqhs8
*इयत्ता नववी*
घटक - गणित भाग-2, त्रिकोण रचना- प्रस्तावना
https://bit.ly/2G2Pzu7
त्रिकोण रचना- रचना-2
https://bit.ly/2FXKcN2
*इयत्ता दहावी*
घटक - गणित भाग-1 अंकगणित श्रेढी- सोडवलेली उदाहरणे-1
https://bit.ly/3cjRpD6
सोडवलेली उदाहरणे-2
https://bit.ly/2EmXLVH
*उपक्रम १२५*
घरातील कोणत्याही १० वस्तू घ्या किंवा त्यांचे निरीक्षण करा. त्या वस्तूंचा आकार कोणता आणि त्यांचे अंदाजे किती वजन असेल हे पहा. त्या सर्व वस्तू त्याच आकारात का आहेत आणि तेवढ्या वजनाच्या का असतील याचा विचार करा. जर त्यांचा आकार आणि वजन बदलले तर काय होईल याबाबत आपल्या घरातील सदस्यांसोबत चर्चा करा.
*उपक्रम १२६*
यासोबतच घराबाहेर परिसरात दिसणाऱ्या १० वस्तू पहा. त्यांचाही आकार कोणता आहे, त्यांचे अंदाजे वजन काय असेल याचा विचार करा आणि त्यामध्ये बदल केला (आकार किंवा वजन) तर काय होईल याबाबत आपल्या घरातील सदस्यांसोबत चर्चा करा.
शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो, गेले १५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून अभ्यासमाला अविरतपणे चालू आहे. *तरी या १५० दिवसांमध्ये आपणास / आपल्या विद्यार्थ्याना अभ्यासमाला कशी वाटली हे जाणून घेण्यासाठी हा फॉर्म भरून घेत आहोत. कृपया विनंती आहे की, मोकळेपणाने आपला अभिप्राय नोंदवावा.*
https://forms.gle/3EhAXVrR78LACbkr6
*Stay home, stay safe!*
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*
No comments :
Post a Comment