पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday, 16 September 2020

*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५७)*

 दि.. १७ सप्टेंबर  २०२० वार -गुरूवार


*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १५७)*


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!


महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.


यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

  

*DIKSHA अँप लिंक*

https://bit.ly/dikshadownload


*इयत्तेनुसार घटक हवा - DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला*

https://bit.ly/33ooD1M



*आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला*



*इयत्ता पहिली व दुसरी*

घटक - कला व हस्तकला - टाकाऊ पासून टिकाऊ - मंडळ कला 1

https://bit.ly/2WlV11d



*इयत्ता तिसरी*

घटक - कला व हस्तकला - फुलांच्या कलाकृती - फुलांचे मंडळ - 3 

https://bit.ly/2LipvuD



*इयत्ता चौथी*

घटक - शिवरायांचे शिक्षण

वीरमाता जिजाबाईंची शिवरायांना शिकवण

https://bit.ly/2H88Bjt


शिवरायांचा नवा अंमल, शिवरायांचा विवाह

https://bit.ly/3hAtSyO



*इयत्ता पाचवी*

घटक - उत्क्रांती

प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे

https://bit.ly/3iGtikA


पृष्ठवंशीय प्राण्यांचे प्रकार

https://bit.ly/2RvINQn



*इयत्ता सहावी*

घटक - वैदिक संस्कृती

वैदिक वाड्:मय

https://bit.ly/3hE4TdU


यजुर्वेद संहिता

https://bit.ly/3izrPfP


ब्रहमाण ग्रंथ

https://bit.ly/3kkfzQI



*इयत्ता सातवी*

घटक - धार्मिक समन्वय

महानुभाव पंथ

https://bit.ly/3mnx18F


सुफी पंथ

https://bit.ly/2ZH6ERD



*इयत्ता आठवी*

घटक - ब्रिटिश सत्तेचे परिणाम

मुलकी नोकरशाही

https://bit.ly/3iBiiou


इंग्रजांची आर्थिक धोरणे

https://bit.ly/3c20Tmk


वाहतूक व दळणळण व्यवस्थेत सुधारणा

https://bit.ly/3kfKUUy



*इयत्ता नववी*

घटक - महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी

शीतयुद्धानंतरचे जग

https://bit.ly/35HDW6W


जगाचे द्विध्रुवीकरण

https://bit.ly/3c4zy2X



*इयत्ता दहावी*

घटक - राजकीय पक्ष

https://bit.ly/2ZKDb9d



*उपक्रम ११३*

जनगणना म्हणजे काय? ती किती वर्षाने होते आणि कशाप्रकारे केली जाते? मागील जनगणना कधी झाली आणि पुढील जनगणना कधी आहे? याबाबत माहिती मिळवा. सोबतच जनगणनेने किमान कोणते १० फायदे होतात याची आपल्या पालक / शिक्षक यांच्याकडून माहिती मिळवा. 


*उपक्रम ११४*

तुमच्या घराच्या परिसरातील ५ प्रकारची झाडे शोधा. त्या झाडांचे कोणकोणते समान आणि वैविध्यपूर्ण फायदे आहेत याची माहिती मिळवा.   


*Stay home, stay safe!*


आपला

दिनकर पाटील,

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे



*( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)*

No comments :

Post a Comment